नवऱ्याला मेहुणीसोबत नको त्या अवस्थेत पकडले अन् बसला धक्का…
पाटणा (बिहार) : बिहारच्या पूर्णियामधील तीन मुलांच्या बाप असलेल्या व्यक्तीचा मेहुणीवर जीव जडला आणि मेहुणीसोबत फरार झाला. संबंधित व्यक्तीच्या पत्नीने मदतीसाठी पोलिसांत धाव घेतली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. अजय शाह (वय ४०) लग्नाच्या 17 वर्षानंतर आपल्या मेहुणीसह पळून गेला असून, गेल्या 2 महिन्यांपासून घरी परतला नाही. तो पत्नीच्या व्हॉट्सॲपवर मेहुणीसोबतचे फोटोही पाठवतो. अजय […]
अधिक वाचा...नवऱ्याच्या प्रेयसीला फोन करून बोलवलं अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश) : लखनौ-आग्रा एक्सप्रेस वेच्या सर्व्हिस लेनमध्ये एक महिला आणि तिच्या छोट्या मुलीचा मृतदेह सापडला होता. मायलेकींची हत्या करून मृतदेह हसनगंज येथील सर्व्हिस लेनजवळ फेकण्यात आले होते. पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली आहे. वीटभट्टी व्यावसायिकाच्या पत्नीने चालक, नोकर आणि अन्य दोन जणांच्या मदतीने नवऱ्याच्या प्रेयसीची आणि तिच्या मुलीची हत्या केली होती. मुलीने […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने सप्तश्रृंगी गडावरून उडी घेत संपवले जीवन…
नाशिक : नाशिकमध्ये सप्तश्रृंगी गडावरील शीतकड्यावरून ४०० फूट खोल दरीत उडी मारून प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सात दिवसांपासून दोघेही बेपत्ता होते. कड्याच्या खाली एका झाडावर मुलीचा मृतदेह अडकला होता तर तरुणाचा मृतदेह खाली पायथ्याला पडला होता. मंगेश राजाराम शिंदे (वय २४) आणि प्रियांका संतोष तिडके (वय १६) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची […]
अधिक वाचा...मेव्हणी आणि दाजीचे प्रेमसंबंध अन् महिन्यातच नवऱ्याचा खून…
पाटणा (बिहार) : बहिणीचा नवरा म्हणजे दाजीवर एका युवतीचे प्रेम होते. पण, घरच्यांनी महिन्यापूर्वी दुसऱ्या युवकासोबत लग्न लावून दिल्यानंतर मेव्हणीने दाजीसोबत मिळून आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मोतिहारी येथे घडली आहे. पतीच्या हत्येनंतर महिलेने मृतदेह बागेत लपवला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पत्नीला अटक केली आहे. प्रियकर दाजी अद्याप फरार आहे. या घटनेनं […]
अधिक वाचा...प्रेमाची सैराट कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह अन् पुढे…
कल्याण : बहिणीने ड्रायव्हरसोबत लग्न केल्यामुळे संतापलेला भावाने गुंड पाठवून बहिणीच्या पतीला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकावर घडली आहे. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. राधेश्याम चौधरी, इम्तियाज यासिन,आशिष कुमार प्रसाद, उमेश गौतम, अस्लम शहाबुद्दीन शेख, रिजवान अहमद, अनुप चौधरी अशी अटक आरोपींची […]
अधिक वाचा...प्रेयसीच्या गालावर गरम लोखंडी रॉडने लिहिलं स्वतःचं नाव…
लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्यानतर प्रियकराने गरम लोखंडी रॉडने मुलीच्या गालावर आपले नाव लिहिल्याची धक्कादायक घटना लखीमपूर खीरी जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी युवतीने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. धौरहरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका युवतीने प्रियकरासोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे अमन हुसेन नावाच्या प्रियकराने युवतीच्या दोन्ही […]
अधिक वाचा...त्रिकोणी प्रेमकथा! मुलीचे एकाच वेळी दोघांशी प्रेमसंबध अन् पुढे…
नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या इंडिया गेटजवळ एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याची माहिती पुढे आली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रभाकर (वय २५, रा. संगम विहार, मुळ रा. इटावा, उत्तर प्रदेश)असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नवी दिल्लीतील इंडिया गेटच्या जवळ रात्रीच्या सुमारास एका आईस्क्रिम विक्रेत्याची हत्या करण्यात आली. […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात महिला अनोळखी व्यक्तीसोबत फिरताना दिसली म्हणून केला खून…
पुणे: महिलेने लग्नाचे वचन मोडल्याने तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना आळंदी येथे शनिवारी (ता. २०) उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! ज्ञानेश्वर गजानन इंगाले (वय 31, रा. आळंदी देवाची. मूळ रा. कुटी पांगरी, ता. मालेगाव, […]
अधिक वाचा...एकतर्फी प्रेमातून नगरसेवकाच्या मुलीची कॉलेजमध्ये हत्या…
बंगळूरू (कर्नाटक): एकतर्फी प्रेमातून एका युवतीची (वय २४) कॉलेजमध्येच हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरमेठ यांची मुलगी नेहा हिची हत्या फय्याझ या तिच्या कॉलेजातील युवकाने केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नेहा हिरमेठ हिच्या हत्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बी. व्ही. भूमारेड्डी इंजीनिअरिंग आणि तंत्रज्ञान कॉलेजमध्ये ही हत्या […]
अधिक वाचा...अनैतिक संबंधाला कटाळून महिलेची आत्महत्या; हातावर लिहीले की…
इंदुर (मध्य प्रदेश): इंदूर शहरातील एका महिलेने नवऱ्याच्या अनैतिक संबंधाला कंटाळून हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. महिलेला तिचा पती आणि त्याची मैत्रीण त्रास देत होते. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तथापि, तेजाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी मृत महिलेचा पती […]
अधिक वाचा...
