महाराष्ट्र हादरला! प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून केला खून…

पालघर : प्रेमसंबंधाला युवतीच्या घरातून विरोध होत असल्याचा राग मनात ठेवून प्रियकराने युवतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवतीचा मृतदेह पालघरमधील एकलारे गावाजवळील खाडीच्या खाजण परीसरात सापडला. तिची ओळख कपडे आणि बॅगवरुन पटवण्यात आली. पोलिसांनी फरार असलेल्या संशयित आरोपी प्रियकराला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. स्नेहा (वय १९) असे मृत युवतीचे […]

अधिक वाचा...

प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेलेला प्रियकराचा होरपळून मृत्यू…

बंगळुरू (कर्नाटक): विजयपुरा येथे प्रेयसीच्या घरी भेटायला गेलेल्या प्रियकराचा आगीमध्ये होरपळल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल बिरादार असे मृत प्रियकराचे नाव आहे. या घटनेत प्रेयसीचे काका, काकू आणि नोकर असे तीन जण गंभीर जमखी झाले आहेत. राहुल बिरादार आणि ऐश्वर्या मदारी यांचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे होते. पण […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकाऱ्याला मैत्रिणीसोबत असताना पत्नीने रंगेहात पकडले अन्…

जयपूर (राजस्थान): एका पोलिस अधिकाऱ्याला मैत्रिणीसोबत असताना पत्नीने रंगेहात पकडल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पत्नीने संतापाच्या भरात डॉक्टर असलेल्या मैत्रिणीला बेदम मारहाण केली. संबंधित घटनेची परिसरता जोरदार चर्चा सुरू आहे. जयपूरमधील डीएसपी विनय चौहान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. डीएसपी विनय चौहान यांची पत्नी मुलांना घेऊन गावी होती. […]

अधिक वाचा...

दाजी साखरपुड्यातच पडला मेव्हणीच्या प्रेमात अन् नको ते घडलं…

लखनौ (उत्तर प्रदेश) : एक युवक साखरपुड्यानंतर मेव्हणीच्या प्रेमात पडला होता. पण, दाजीला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना झाशीमध्ये घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. झाशीच्या गुसररा जवळील गावात राहणाऱ्या अजय नावाच्या युवकाचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्यानंतर अजय त्याच्या मेहुणीच्या प्रेमात पडला होता. अजयचे निशा हिच्याशी लग्न झाले. निशाचे कुटुंबीय […]

अधिक वाचा...

पत्नीसोबत भांडून मैत्रिणीच्या घरी जाऊन झोपला अन्…

देहराडून (उत्तराखंड) : पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर नवरा त्याच्या मैत्रिणीच्या घरी झोपायला गेला होता. पण, सकाळी तो उठलाच नाही. मैत्रिणीने पाहिल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. मैत्रिणीने त्याची पत्नी आणि कुटुंबीयांना फोन करून सांगितले. या घटनेमुळे कुटुंबियांना धक्का बसला असून, चौकशीची मागणी केली जात आहे. युवकाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नैनिताल जिल्ह्यातील हल्दवानीमध्ये ही […]

अधिक वाचा...

प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट; सुसाईड नोटमध्ये पत्नीविषयी लिहीले…

भोपाळ (मध्य प्रदेश): प्रेमविवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उजैनमध्ये घडली आहे. सात वर्षांच्या मुलामुळे हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बडनगरमधील नयापूरमध्ये अमित आचार्य (वय ३०) याने सोमवारी (ता. […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या…

छत्रपती संभाजीनगर : शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. आसेगाव येथील कै. दादासाहेब चव्हाण पाटील इंग्रजी विद्यालयातील ३५ वर्षीय शिक्षकाने वर्गातील नववीच्या विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमापायी छळले होते. या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येच्या तेरा दिवसांनी […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून 8 पानी पत्र लिहून घेतला जगाचा निरोप…

भोपळ (मध्य प्रदेश): एका डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून टोकाचे पाऊल उचलले आहे. मंदसौरमध्ये फिजिओथेरपिस्ट असलेल्या युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर सुसाइड नोट पोस्ट करून गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाय, प्रियकराचे फोटोदेखील अपलोड केले. डॉ. आशू मेघवाल असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी युवतीने आठ पानी सुसाइड नोट लिहिली. […]

अधिक वाचा...

विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे पत्नीला समजले अन्…

डेहराडून (उत्तराखंड) : एका विवाहीत महिलेची अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हृषीकेशमधील नीळकंठ रोडवरील धांधला पानी भागात विवाहित महिलेची हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या प्रियकराची पत्नी व बहीण व एका युवकाला अटक केली आहे. नीळकंठ रोडवरील धांधला पानी येथे एका विवाहित महिलेची हत्या झाली होती. त्याबाबत पोलिसांनी मंगळवारी (ता. 28) खुलासा […]

अधिक वाचा...

प्रेमापोटी मेव्हणीला दिला महागडा मोबाईल गिफ्ट अन् पुढे…

नवी दिल्ली : एकाने आपल्या मेव्हणीला महागडा मोबाईल गिफ्ट दिला होता. पण, मेव्हण्याच्या या भेटवस्तूमुळे पोलिस थेट भावजींच्या घरी पोहोचले आणि त्याला अटक करून, त्याची रवानगी तुरुंगात केली. विमानात दागिने चोरी झाल्याचे एक प्रकरण नुकतेच घडले. या प्रकरणात आरोपीला अटक केल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या असून, पोलिस सखोल तपास करत आहेत. आरोपीने हे दागिने विकून […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!