चंदननगर पोलिसांनी २५० सीसीटीव्ही तपासून आरोपीस केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात दिवसा रिक्षा भाडे निमित्ताने फिरुन चोरीचे ठिकाणांची पाहणी करुन रात्रीचे वेळेस घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. चंदननगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. १४/११/२०२३ रोजी दुपारी ०१/०० वा ते १७/११/२०२३ रोजी ०२.३० वा दरम्यान फिर्यादी अब्दुल रहेमान अजिज […]
अधिक वाचा...हडपसर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला जप्त…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन अंकीत मांजरी चौकी हद्दीतील फिर्यादी यांच्याकडे कामास असलेल्या कामगारांनी चोरी केली होती. पोलिसांना गुन्हा उघडकीस आणला असून, मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हडपसर पोलिस ठाणे गु.र.नं १७७१ / २०२३ भादवि कलम ४२०, ३८१, ३४ मधिल फिर्यादी यांचे सनं. १३० साईहोम मिडोज सोसायटी म्हसोबा वस्ती मांजरी […]
अधिक वाचा...घाटंजी पोलिसांची मुर्ली येथील जुगार अड्डयावर धाड; आरोपींमध्ये शिक्षक…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील मुर्ली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या शेतात (जागेवर) जुगार खेळताना पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी घटनास्थळावरून मुद्देमाल जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. संशयीत आरोपी प्रविण दोनाळकर (वय 57, रा. नेहरु नगर घाटंजी), दिनेश खांडरे (वय 42, रा. राम मंदीर घाटंजी), अनिल कापसे (वय 49, रा. नेहरु नगर […]
अधिक वाचा...पुणे शहरातील खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना युनिट 5 कडून अटक…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना युनिट 5 कडून 12 तासाच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोंढवा पोलिस स्टेशन गुन्हा र. न 1229/ 2023 भा द वी कलम 302 मधील मयत बबलू उर्फ शाहनवाज मुनीर सय्यद याचा अज्ञात व्यक्तींनी खून केला होता. सदर गुन्ह्यातील आरोपींचा […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस १० तासात केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत आर्थिक व्यवहारातून झालेल्या खुनाची कोंढवा पोलिसांकडून १० तासात उकल करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणेच्या हद्दीतील पारशी मैदान येथे सोमवारी (ता. ४) शहानवाज उर्फ बबलु मुनीर सय्यद, वय ५५ वर्षे, रा. ताहिर हाईट्स, […]
अधिक वाचा...लोणीकंद पोलिसांनी समलैंगिक संबधातून खून करणाऱ्याला केली अटक…
लोणीकंद, पुणे (संदीप कद्रे): समलैंगिक संबधातून २१ वर्षीय युवकाचा खून करणा-याला चेन्नईहून ट्रेनने परत येताच लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणीकंद पोलिस ठाणे हददीत २८/११/२०२३ रोजी दुपारी ०२/०० वा. चे सुमारास वाघोली परीसरातील बकोरी रोड येथील, बी जे एस कॉलेजमध्ये बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकणा-या सागर गायकवाड (वय २१) याने कोयत्याने […]
अधिक वाचा...सिंहगड रोड पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
पुणे (संदीप कद्रे): सिंहगड रोड पोलिसांनी दिवसा घरफोडी करणा-या सराईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन गुन्हे उघड केले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सदर बाबत अधिक माहिती अशी की, नोव्हेंबर २०२३ मध्ये सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत वडगाव या परीसरात दिवसा घरफोडी च्या घटना घडल्या […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांनी सापळा रचून केली अटक; १५ दुचाकी जप्त…
पुणे (संदीप कद्रे): मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकींची विक्री करणाऱ्या (एंजन्ट) आरोपीकडून १५ दुचाकी कोंढवा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा […]
अधिक वाचा...हडपसर तपास पथकाकडून अल्पवयीन मुले ताब्यात; घरफोडीचे गुन्हे उघड…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर तपास पथकाकडून मौजमजेकरीता घरफोडी करणाऱ्यांना तिघा विधीसंघर्षीतांना ताब्यात घेऊन घरफोडीचे ४ गुन्हे उघड केले आहे. हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. हडपसर पोलिस ठाणे हद्दीत घडणाऱ्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेकरीता वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांची […]
अधिक वाचा...आळंदी परिसरात छापा टाकून ५९ बेकायदेशीर गॅस सिलेंडर जप्त…
पुणे (सुनिल सांबारे): खंडणी विरोधी पथकाने आळंदी परिसरात छापा टाकून ५९ बेकायदेशीर गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. एकास अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हद्दीमधील अवैध धंद्यांची माहिती काढून, कडक कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. गुन्हे शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहा. […]
अधिक वाचा...
