पुणे! अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई करून येरवडा भागात २,८१,०००/-रु किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. शिवाय, एन. डी. पी. एस गुन्हयातील पाहिजे आरोपीस बेडया ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा.पोलिस […]

अधिक वाचा...

शिरूर येथून अपहरण केलेल्या चिमुकलीची मुंबईतून सुखरूप सुटका…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहराच्या जोशीवाडी येथून एका १० वर्षीय चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अटक करून, बालिकेची मुंबईतून सुखरूप सुटका करण्यात शिरूर पोलिस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले आहे. त्यामुळे शिरूर पोलिसांवर कौतूकाचा वर्षाव होत आहे. जोशी वाडी (ता. शिरूर) येथून गुरूवारी (ता. १३) सकाळी ८ ते १ वाजण्याच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता […]

अधिक वाचा...

पुणे! सराईत गुन्हेगार व तडीपार आरोपीकडून चार पिस्टल व आठ जिवंत काडतुसे जप्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस दलाच्या खंडणी विरोधी पथक ०२ पथकाने सराईत गुन्हेगार व तडीपार आरोपी यांच्याकडून चार पिस्टल व आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. खंडणी विरोधी पथकास नेमणुकीस असलेले पोलिस उप-निरीक्षक गौरव देव व पोलिस हवालदार १०१५ अनिल कुसाळकर यांना मिळालेल्या गोपनिय बातमीचे आधारे व तांत्रीक विश्लेषणाच्या […]

अधिक वाचा...

पुणे! भारती विद्यापीठ पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांनी केले कौतुक!

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिसांनी अकरा गुन्हयातील जप्त केलेले १५ लाख रुपयांचे २०० ग्रॅम (२० तोळे ) वजनाचे सोन्याचे दागिने नागरीकांना परत केले आहेत. नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत आभार मानले आहेत. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे जबरी चोरी, घरफोडी चोरी व इतर चोरीचे एकुण ११ गुन्हयातील विविध स्वरुपाचे सोन्याचे दागिने आरोपींकडून […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव केला उघड…

पुणे (संदिप कद्रे): हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव पुणे पोलिसांनी उघड केला आहे. पैसे देणे जमत नसल्याने त्याने हा बनाव केला होता. त्याने केलेला बनाव हा अतिशय चालाखीने केला असून कुठेही तांत्रीक पुरावा उपलब्ध होणार नाही तसेच ऑनलाईन ट्रांजेक्शन होणार नाही याची पूर्ण खात्री घेतली होती. पण, पोलिसांनी तपास करून खोटा बनाव उघड केला […]

अधिक वाचा...

पुणे! आयुवेर्दिक उपचार केंद्रामध्ये टॉप काढण्यास सांगून धमकावणारे अटकेत…

पुणे (संदिप कद्रे): आयुवेर्दिक उपचार केंद्रामध्ये जावून त्यांचेकडुन आयुर्वेदिक उपचार करुन घेताना तेथील कामगार महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड करुन सदरचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देवून त्यांच्याकडून खंडणी गोळा करणारे व गल्यातील पैशांची जबरदस्तीने चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. फिर्यादी तेजश्री आयुर्वेदिक उपचार केंद्र पुण्याईनगर क्लासीक हाईटस तीसरा मजला, धनवकडी पुणे […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिस स्टेशन कडील रेकॉर्डवरील आरोपी हा अंमली पदार्थाची विक्री करताना मिळून आल्याने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मार्केटयार्ड पोलिस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार अतिक करीम बागवान (वय-२७ वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा- स.नं. ५७०, गल्ली नं. ०६, आंबेडकरनगर, मार्केटयार्ड पुणे) याने आंबेडकरनगर परीसरात एम.डी. (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांनी गौरव अहुजा याच्यासह मित्राचा उतरवला माज; लघवी केली तिथेच…

पुणे: पुणे शहरातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर येथे रस्त्यावर उभं राहून लघुशंका करणाऱ्या बड्या बापाचा मुलगा गौरव अहुजा याचा पुणे पोलिसांनी माज उतरवला आहे. गौरव अहुजा याने शास्त्रीनगर परिसरात सिग्नलवर आपली अलिशान बीएमडब्लू कार लावली आणि कार थांबवून तो रस्त्यातच लघुशंका करण्यासाठी उभा राहिला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने अहुजाचा हा कांड आपल्या फोनमध्ये कैद केला […]

अधिक वाचा...

स्वारगेट बस स्टॅण्ड येथे लॅपटॉप चोरी करणारा स्वारगेट पोलिसांकडून जेरबंद…

पुणेः पुणे शहरातील स्वारगेट बस स्टॅन्ड येथे लॅपटॉप चोरी करणाऱ्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी लॅपटॉप जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत. दिनांक 08/03/2025 रोजी सकाळी 05/30 वाजाताच्या सुमारास स्वारगेट बस स्टॅन्ड येथून दोन वेगवेगळया बसमधून अज्ञाताने दोन लॉपटॉप चोरी केल्याबाबत स्वारगेट पोलिस ठाणे येथे स्वारगेट पोलिस ठाणे गु. र. नं. 74/2025 […]

अधिक वाचा...

बँकेवर दरोडा टाकणारे अवघ्या ४५ मिनिटांत जेरबंद…

बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या पथकाने सुर्डी येथील बँकेचे दरोडेखोर अवघ्या 45 मिनिटात जेरबंद केले आहेत. बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील डीसीसी बँकेवर दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. सदरील घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी तपासाची सूत्रे फिरवली आणि तालुका पोलिस […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!