अवर जॉब इज टू हिट द टार्गेट, नॉट टू काऊंट बॉडी बॅग्ज!

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी हल्ला करून दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. या कारवाईत नेमके किती दहशतवादी आणि पाकिस्तानी सैनिक ठार झाले याची चर्चा सुरू झाली. पण त्यावर भारतीय सैन्याने मात्र स्पष्ट शब्दात माहिती दिली. आमचे काम हे दहशतवाद्यांना टार्गेट करणे आहे, त्यांच्या प्रेतांची संख्या मोजणे नाही, असे एअर मार्शल […]

अधिक वाचा...

Video: भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा केला खात्मा…

नवी दिल्लीः भारतीय लष्कर आणि हवाई दलानंतर आता सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार झालेले जैशचे 7 भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. हे ऑपरेशन अद्याप संपले नाही. भारताच्या […]

अधिक वाचा...

India Pakistan War: पाकिस्तानचे 50 ड्रोन्स पाडले; कुठे-कुठे आपटला तोंडावर पाहा…

नवी दिल्लीः पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी (ता. ८) रात्री भारताच्या सीमारेषेवर असलेल्या 15 शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे हे सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले. भारताने पाकिस्तानचे जवळपास 50 ड्रोन्स पाडले आहेत. पाकिस्ताने भारताच्या उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा, राजौरी आणि पठाणकोट या भागात क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला होता. तसेच […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील खडी क्रशींगमधील मोटारी चोरणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील खडी क्रशींग प्लॅटमधील रु१८,९६,०००/- किंमतीच्या १५ मोटारी चोरी करणाऱ्या आरोपीस काळेपडळ पोलिस स्टेशन तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. शिवाय, मुद्देमाल हस्तगत केला आहे. डाची वाडी पुणे येथे चालू असलेल्या खडी क्रशींग कामासाठी लागणाऱ्या रु १८,९६,०००/- किंमतीच्या १५ मोटारी २१/०४/२०२५ रोजी चोरी केले बाबत काळेपडळ पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा […]

अधिक वाचा...

पुणे! दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १ गुन्हे शाखेने आरोपीस २४ तासात केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १, गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी चोरीचे गुन्ह्यातील आरोपीस २४ तासात जेरबंद केले आहे. आरोपीकडून ८,८६,२००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ चे प्रभारी अधिकारी वपोनि नंदकुमार बिडवई, सपोनि प्रविण काळुखे, पोहवा ६९७३ पठाण, […]

अधिक वाचा...

पुणे शहरात युवकाचा खून करणाऱ्या आरोपींना २४ तासाच्या आत सोलापूर येथून केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): जमीनीच्या वादातून युवकाचा निर्घुन खून करुन पसार झालेल्या आरोपींना मोहोळ, सोलापूर येथून २४ तासाच्या आत आंबेगाव पोलिसांनी कौशल्यपुर्ण कामगिरी करत जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कात्रज येथील जमीनीच्या वादातून २०/०४/२०२५ रोजी पहाटे ०३ / ४५ वाजताचे सुमारास साईछत्र अपार्टमेन्टच्या पाठीमागील जागी, ओमसाई मित्र मंडळाशेजारी, कात्रज पुणे येथे एका युवकाचा […]

अधिक वाचा...

पुणे! स्वारगेट पोलिसांनी सराईत गुन्हेगारास केले जेरबंद…

पुणे: पुणे शहरात देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बंदोबस्त निमित्त डायसप्लॉट चौक गुलटेकडी येथे युवराज नांद्रे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहा.पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, तपास पथकातील अंमलदार असे हजर असताना तपास पथकातील अंमलदार फिरोज शेख व सुजय […]

अधिक वाचा...

पुणे शहरात मैत्रिणीने कोल्ड कॉफीमध्ये गुंगीचे औषध मिसळून केला विश्वासघात…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरामध्ये एका मैत्रिणीनेच तिच्या जिवलग मैत्रिणीच्या कोल्ड कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकून 6 लाख रुपयांचे दागिने दागिने चोरल्याची घटना काही दिवसांपूर्वी आंबेगावमध्ये घडली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत ऐश्वर्या संजय गरड (25) या युवतीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना 6 […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिसांनी हत्येचा कट उधळला; बिश्नोई गँगच्या 5 जणांना अटक…

मुंबई : मुंबई पोलिसांनी बिश्नोई टोळीच्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईतील एका उद्योगपतीच्या हत्येसाठी बिष्णोई गँगचे शूटर्स मुंबईत आले होते. मात्र, मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने 5 आरोपींना अंधेरी येथून अटक केली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी बिश्नोई गँगच्या काही गुंडांना अटक केली होती. त्यानंतर राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या […]

अधिक वाचा...

पुणे! हडपसर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ३ दुचाकी वाहने आणि ३८ मोबाईल हस्तगत…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत जबरीने मोबाईल लुटणा-या सराईतास अटक करून त्याचे कडून २ जबरी चोरीच्या घटनांची उकल, ३ दुचाकी वाहने आणि ३८ मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. फिर्यादी हे २४/०३/२०२५ रोजी पहाटे ०३ /२० वाजताचे सुमारास भाजी मंडई हडपसर पुणे येथे रिक्षाची वाट पाहत असताना दोन अनोळखी तरुणांनी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!