हनिमूनच्या रात्री नवऱ्याला खावू घातली गोळी अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): नवविवाहितेने हनिमूनच्या रात्री पतीला नशेच्या गोळ्या दिल्यानंतर नवरा आणि सासरची मंडळी झोपली असल्याचे पाहून तिने मामासोबत पळ काढला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. सकाळी जेव्हा तिच्या नवऱ्याला जाग आली तेव्हा पत्नी घरी न दिसल्याने त्याला धक्का बसला. शिवाय, झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने नवरदेवाला चक्कर येत होती. कुटुंबियांनी केलेल्या […]

अधिक वाचा...

दोन कंटेनरांच्यामध्ये कार सापडली; सहा जणांचा चिरडून मृत्यू…

चंदीगड (पंजाब): मलेरकोटलामध्ये बुधवारी (ता. १) दोन कंटेनरांच्यामध्ये एका कार सापडल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील सहा जणांचा जागीच चिरडून मृत्यू झाला आहे. हे सर्वजण एकाच गावातील होते. मलेरकोटला येथूवन बाबा हदर शेख दर्ग्य़ाहून ते घरी परतत होते. संगरुरपासून १५ किमी अंतरावरील मेहला चौक भागात हा अपघात झाला. दोन मोठे कंटेनर वाहतूक करणारे ट्रक एकमेकांवर आदळले. […]

अधिक वाचा...

नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…

लखनौ (उत्तर प्रदेश) : देशभरात सौभाग्याचं प्रतीक असलेला करवा चौथ साजरा केला जात असतानाच अल्पवयीन दिर आणि महिलेला तिच्या नवऱ्याने रंगेहाथ पकडले. त्यानंतर आरोपीने लहान भावाचा टॉवेलने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. बदायूंमधील बिलसी पोलिस स्टेशन हद्दीतील अहमदगंज गावात हे प्रकरण घडले आहे. एक विवाहित महिला आणि तिचा 16 वर्षीय दीर यांचे अनैतिक […]

अधिक वाचा...

प्रेयसीचा आत्मा दिसत असून, ती मला जगून देणार नाही…

लखनौ (उत्तर प्रदेश): प्रियकरासोबत करवाचौथ साजरा करण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. प्रियकर पूर्णपणे नशेच्या आहारी गेला होता. करवाचौथच्या रात्री त्याला प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते. मात्र तिने त्याला नकार दिला. रागाच्या भरात त्याने प्रेयसीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या भांडणामध्ये प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने कट रचला. त्याने घरातच 3 […]

अधिक वाचा...

विद्यार्थ्याचे शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध अन् शिक्षिकेची दुसऱ्यासोबत…

कानपूर (उत्तर प्रदेश): एका दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याचे शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध होते. पण, कुशाग्र या विद्यार्थ्याची हत्या झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा उघड केला असून, पुढील तपास करत आहेत. कानपूर येथील कुशाग्र हा एका व्यापाऱ्याचा मुलगा होता. सोमवारी कुशाग्र त्याच्या स्कूटीवरून ट्यूशनला जाण्यासाठी घरातून निघाला. परंतु, रात्री उशीर झाला तरी तो घरी परतला नव्हता. काही […]

अधिक वाचा...

Video: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण…

लखनौ (उत्तर प्रदेश): महोबा जिल्ह्यातील पानवडी-अफतपुरा महामार्गावर आंदोलन थांबविण्यासाठी गेलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याला जमावाने बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. महोबा जिल्ह्यातील पानवडी-अफतपुरा महामार्गावर सायकलवरून जाणाऱ्या विद्यार्थ्याला उत्तर प्रदेश परिवहनच्या बसने चिरडत पाच किमीपर्यंत नेले होते. मुलाचा मृतदेह आणि त्याची सायकल बसमध्ये अडकली होती. या घटनेनंतर […]

अधिक वाचा...

भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध; मामाने घेतला मोठ निर्णय…

लखनौ (उत्तर प्रदेश) : भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध होते. याबाबतची माहिती मामाला समजल्यानंतर त्याने तीन मुलांसह स्वतः कीटकनाशक प्राशन केले. या घटनेत मामाचा मृत्यू झाला, तर तीन मुलांवर बहराइच जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहराइच जिल्ह्याच्या निजामपूर गावात ही घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. राणीपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निजामपूर गावात राहणारा धर्मराज […]

अधिक वाचा...

Video: आंध्र प्रदेश रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला…

विजयवाडा (आंध्र प्रदेश): विजयनगर जिल्ह्यात रविवारी (ता. २९) सायंकाळी दोन ट्रेनची समोरासमोर धडक होऊन झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या १३ वर पोहोचली असून ३२ जण जखमी झाले आहेत. विशाखापट्टणम पलासा पॅसेंजर ट्रेन आणि विशाखापट्टणम रायगढा पॅसेंजर ट्रेन एकमेकींना धडकल्या आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाला घटनेची माहिती देऊन बचावकार्यासाठी पाचारण करण्यात […]

अधिक वाचा...

एकाच कुटुंबातील सात जणांनी घेतला जगाचा निरोप…

सुरत (गुजरात) : एकाच कुटुंबातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पालनपूर पाटिया परिसरातील सिद्धेश्वर सोसायटीमधील आहे. कुटुंबातील सहा जणांनी शुक्रवारी मध्यरात्री विष पिलं तर एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाचवेळी सात जणांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण पुढे आलेले नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सुरतच्या पालनपूर पाटिया परिसरातील सिद्धेश्वर […]

अधिक वाचा...

विवाहित प्रेयसीला लॉजमध्ये घेऊन गेला अन् पुढे काही वेळातच…

नवी दिल्ली : दिल्लीच्या जाफ्राबाद भागात असलेल्या ओयो हॉटेलच्या एका रूममध्ये प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. सोहराब (वय 28) व आयेशा (वय 27) अशी मृतांची नावे आहेत. मृत महिला विवाहित होती आणि तिला दोन मुलेही आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मृत सोहराब व आयेशा यांनी चार तासांसाठी हॉटेलची रूम बुक केली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!