चुलतीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती चुलत्याला समजली अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका युवकाचे चुलतीसोबत प्रेम संबंध होते. चुलत्याला याबाबतची माहिती समजल्यानंतर पुतण्याने चुलत्याची निर्घृण हत्या केल्याची घटना पिलीभीत जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी पुतण्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गजरौला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उगनपूर येथील रहिवासी नंदलाल (वय 28) याचा मृतदेह सकाळच्या सुमारास त्याच्या शेतात आढळून आला होता. या […]

अधिक वाचा...

विकृती! मादी श्वानाशी अनैसर्गिक सेक्स करताना एकाने पाहिले अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : गौतमबुद्धनगर जिल्ह्यात एका 28 वर्षांचा युवक मादी श्वानाशी अनैसर्गिक सेक्स करत असल्याचे एका व्यक्तीने पाहिल्यानंतर त्याने श्वानाला थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. या घटनेत पीडित श्वान गंभीर जखमी झाली असून, तिला पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, युवकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या […]

अधिक वाचा...

खंडनीसाठी अपहरण! पोलिसांनी मोटारीची डिकी उघडली अन्…

नवी दिल्लीः 1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी चोरट्यांनी व्यावसायिकाच्या 18 वर्षांच्या मुलाचे अपहरण केले आणि त्याला हरियाणातील फरिदाबाद येथून नोएडामार्गे उत्तर प्रदेशात आणले. पण, यमुना एक्स्प्रेस वेवर कार टोल मेसेज व्यावसायिकाच्या फोनवर पोहोचला आणि अपहरणकर्तांचे ठिकाण कळले. पोलिसांनी त्यांना आग्राजवळ पकडले असून, अपहरण झालेल्या मुलालाही मोटारीच्या डिक्कीमधून सुखरूप बाहेर काढून सुटका केली. इशांत अग्रवाल (वय १८, […]

अधिक वाचा...

Video क्रूरतेची हद्द! युवकाच्या अंगावर ८ वेळा ट्रॅक्टर घालून चिरडले…

जयपूर (राजस्थान) : जमिनीच्या वादातून एका गटाने दुसऱ्या गटातील युवकाची ट्रॅक्टरने चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना भरतपूर भागात घडली आहे. आरोपी ट्रॅक्टर चालकाने जमिनीवर पडलेल्या युवकाच्या अंगावरून तब्बल ८ वेळा ट्रॅक्टर घालून चिरडले आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी मृत युवकाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला […]

अधिक वाचा...

मदरशातल्या 10 विद्यार्थ्यांवर शिक्षकाने केला अनैसर्गिक बलात्कार…

अहमदाबाद (गुजरात) : जुनागढ जिल्ह्यात असलेल्या मदरशामधील 10 विद्यार्थ्यांवर शिक्षकाने अनैसर्गिक बलात्कार केला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जुनागढ जिल्हा पोलिसांनी सोमवारी मदरशाच्या शिक्षकाला (मौलवी) आणि मदरशाच्या 55 वर्षांच्या ट्रस्टीला अटक केली आहे. मदरशाच्या मौलवीवर 10 अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक बलात्कार केल्याचा आरोप आहे, तर ट्रस्टीलाही मुलांनी तक्रार देऊनही काहीच […]

अधिक वाचा...

दसऱ्याच्या दिवशी मोटार अपघातात कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू…

रांची (झारखंड) : देशभर आज (मंगळवार) दसरा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा होत असताना एका कुटुंबावर शोककळा पसरली आहे. देवघर येथे बोलेरो कार उलटून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. कार उलटून ६० फूट खोल गेली. झारखंडमधील देवघरमध्ये आज सकाळी विचित्र अपघात झाला. सिकतिया बॅरेजमध्ये बोलेरो उलटली आणि ६० […]

अधिक वाचा...

विवाहापूर्वी हॉटेलमध्ये मित्रासोबत गेलेल्या युवतीचा आढळला मृतदेह…

लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह ठरल्यानंतर खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या युवतीचा गाझियाबादमधील एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान ती मित्रासोबत हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती समोर आली आहे. शहजादी (वय २३) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. शहजादी हिचे पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये दिल्लीतील एका युवकासोबत लग्न होणार होते. मागील शुक्रवारी युवती तिचा मित्र अजरुद्दीनसोबत लग्नाच्या […]

अधिक वाचा...

स्मशानभूमीत चितेवर झोपवलेल्या व्यक्तीचे ओठ आणि गाल लागले हलू अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते. मात्र चितेवर ठेवल्यानंतर ती वृद्ध व्यक्ती हालचाल करु लागल्याने नातेवाईकांनी त्याला चितेवरुन थेट रुग्णालयात दाखल केल्याची घटना बांदामध्ये घडली आहे. एका वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबीय त्याला अंत्यसंस्कारासाठी मुक्तिधाममध्ये घेऊन गेले होते. मृत झालेल्या वृद्ध व्यक्तीचे अंत्यसंस्कार चितेवर सुरू झाले होते. अचानक […]

अधिक वाचा...

कुत्रा सतत भुंकत असल्याने त्याच्या गुप्तांगात रॉड घुसवला अन् पुढे…

भुवनेश्वर (ओडीशा): घरा शेजारचा पाळीव कुत्रा सतत भुंकत असल्याने संतापलेल्या युवकाने त्याच्यावर हल्ला करत त्याच्या गुप्तांगात रॉड घातल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिवाय, युवकाने कुत्र्याच्या मालकीणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. चंदन नायक असे आरोपीचे नाव याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिलेने पोलिसांना सांगितले […]

अधिक वाचा...

संतापजनक! चुलत्याने सहा महिन्यांच्या चिमुकलीवर केला बलात्कार…

लखनौ (उत्तर प्रदेश) : हमीरपूरमध्ये सहा महिन्यांच्या चिमुकलीवर तिच्या चुलत्यानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. चिमुकलीला गंभीर अवस्थेत ओराई येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. अंगणात झोपलेल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीवर तिच्या सख्ख्या चुलत्याने (वय ३०) बलात्कार केला. यामुळे मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. मुलीच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!