युवतीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल…

लखनौ (उत्तर प्रदेश): आग्रा जिल्ह्यातील ताजनगरी फेज-2 येथे असलेल्या होम स्टेमध्ये शनिवारी (ता. ११) रात्री एका युवतीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी याप्रकरणी चार युवकांना ताब्यात घेतले आहे. ताज नगरी फेज-2 मधील होम स्टे मधून मुलीचा […]

अधिक वाचा...

ट्रकच्या धडकेनंतर कार पेटली; तिघे होरपळले, चौघांचा मृत्यू…

नवी दिल्ली : हरियाणातील गुरुग्राम येथे विलासपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (ता. १०) रात्री एका ट्रकने पिकअप आणि कारला जोरात धडक दिली. या धडकेत पिकअपमधील एकाचा तर कारमधील तिघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारने पेट घेतल्याने तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर […]

अधिक वाचा...

चुलती झोपली असताना हळूच पुतण्या आला अन्…

डेहराडून (उत्तराखंड): पुतण्याने चुलतीवर बलात्कार करण्याचा प्रकार घडला आहे. चुलतीने विरोध केल्यामुळे पुतण्याने महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. डेहराडूनमधल्या दिडौली पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या गावात ही घटना घडली आहे. एका विवाहित महिलेची तिच्या दीराच्या मुलाने छेड काढली. तसेच तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तिने या गोष्टींना विरोध केला असता […]

अधिक वाचा...

विकृती! भाडेकरूला मांजरावर बलात्कार करताना पकडले रंगेहाथ…

डेहराडून (उत्तराखंड): एका भाडेकरूने घरमालकिणीच्या पाळीव मांजरावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मांजरावर बलात्कार करताना मालकिणीने भाडेकरूला रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. मांजराच्या मालकिणीने या प्रकरणी तिच्या भाडेकरूविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या घरात एकूण चार भाडेकरू राहतात. घटना घडली तेव्हा तीन […]

अधिक वाचा...

Video: जवानाला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण…

बेळगाव (कर्नाटक): बेळगाव येथे भारतीय लष्कराच्या एका जवानाला सहा जणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारहाण झालेल्या लष्कराच्या जवानाचे नाव परशूराम असून ते जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे तैनात आहेत. सध्या ते रजेवर आहेत. संबंधित जवानाने मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरील वाहतूक ठप्प करत उपस्थित लोकांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ही […]

अधिक वाचा...

सरकारी महिला अधिकाऱ्याची भोसकून हत्या…

बंगळुरु : वरिष्ठ महिला सरकारी अधिकाऱ्याची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) घडली आहे. केएस प्रतिमा असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या कर्नाटक सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी होत्या. या प्रकरणी पोलिसांनी किरण या आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. किरण हा कर्नाटक सरकारमध्ये कंत्राटी कर्मचारी होता. प्रतिमा यांनी किरण याला […]

अधिक वाचा...

दुबईवरून प्रेयसी आल्याचे पाहताच कुलूप लावून ठोकली धूम…

लखनौ (उत्तर प्रदेश): दुबईतील एक युवती प्रियकराचा शोध घेत उत्तर प्रदेशातील त्याच्या घरी पोहोचली. पण, प्रेयसीला पाहताच प्रियकराच्या कुटुंबीयांनी घराला कुलूप लावून धूम ठोकली. यामुळे प्रेयसी गेल्या 7 दिवसांपासून प्रियकराच्या घराबाहेर बसून आहे. या घटनेची परिसरात चर्चा रंगली आहे. दुबौलिया पोलिस स्टेशन हद्दीतील रामनगर गावात राहणारा राजकुमार याची जालंधर (पंजाब) येथील एका युवतीसोबत दुबईत भेट […]

अधिक वाचा...

सैराटची पुनारवृत्ती! आर्ची-परशासारखेच दोघांना संपवलं…

चेन्नई (तमिळनाडू): एका प्रेमीयुगलाने पळून जाऊन घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले होते. लग्नाच्या अवघ्या तीन दिवसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तमिळनाडूच्या थुथुकुडी येथील मुरुगेसन भागात ही घटना घडली आहे. भरदिवसा घरात घुसून एका जोडप्याची हत्या करण्यात आली. मुरुगेसने येथील मारी सेल्वम (वय २४) आणि थिरू व्ही नागा येथील रहिवासी […]

अधिक वाचा...

युवतीचे इच्छेविरुद्ध लग्न अन् लग्नानंतर पुन्हा प्रेमसंबंध…

लखनौ (उत्तर प्रदेश): गाझीपूरच्या खानपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सिधौनाजवळ 29 सप्टेंबर रोजी भर दिवसा एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणाचा तपास करत पोलिसांनी पत्नीसह तीन आरोपींची कारागृहात रवानगी केली आहे. अनैतिक संबंधातून पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या नवऱ्याची हत्या केल्याचे कबूल केले आहे. लग्न तिच्या इच्छेविरुद्ध करण्यात आल्याचे तिने तपासादरम्यान […]

अधिक वाचा...

माणुसकीला काळीमा! बलात्कारानंतर मृतदेहाचे केले चार तुकडे….

लखनौ (उत्तर प्रदेश): एका 40 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे चार तुकडे करण्यात आल्याची धक्कादायक घटना बांदा जिल्ह्यात घडली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. एका महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. हत्येनंतर महिलेच्या मृतदेहाचे चार तुकडे करण्यात […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!