Fake IPS झालेल्या मिथिलेश याच्या कहाणीत नवा ट्विस्ट…

पाटणा (बिहार): बिहारच्या जमुई जिल्ह्यात ११ दिवसांच्या तपासानंतर दोन लाख रुपये देऊन आयपीएस बनलेल्या मिथिलेश कुमार याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मिथिलेशने पोलीस आणि प्रसारमाध्यमांनी दिलेली माहिती खोटी आहे. जमुईचे एसडीपीओ सतीश सुमन यांनी सांगितले की, ‘२० सप्टेंबर रोजी सिकंदरा पोलीस ठाण्यात बनावट आयपीएस प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली. पहिल्या […]

अधिक वाचा...

धक्कादायक! शरीर संबंधानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; अन् प्रियकर…

अहमदाबाद (गुजरात): शरीर संबंधानंतर रक्तस्राव सुरु झाल्यानंतर युवतीला प्रचंड वेदना होऊ लागल्या. युवतीला उपचारासाठी डॉक्टरांकडे न्यायचे सोडून तिचा प्रियकर इंटरनेटवर उपाय शोधत बसला. मोठ्या प्रमाणात झालेला रक्तस्राव आणि वेदनांमुळे युवतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सुरतमध्ये घडली आहे. मृत युवती नर्सिंगची विद्यार्थिनी होती. पोलिसांनी 26 वर्षांच्या युवकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. २३ सप्टेंबर […]

अधिक वाचा...

सासरा आणि सुनेचे अनैतिक संबंध अन् गप्प राहिलेल्या सासूने अखेर…

पाटणा (बिहार) : सासऱ्याचे आणि सुनेशी अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. सासूने तब्बल दहा वर्षं विरोध केला. पण, तिला हे सहन झाले नाही आणि तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जमुईमध्ये घडली आहे. संपतिया देवी असं मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. सासरा-सुनेच्या संबंधांना विरोध केल्याने तिला नवरा, सून […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह घेतली विहिरीत उडी…

बेळगाव (कर्नाटक): बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेतली. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यल्लावा करीहोळ (वय 30) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर सात्विक (वय 5) आणि मुतप्पा (वय 1 वर्षे) असे विहिरीत उडी घेतल्याने मृत्युमुखी पडलेल्या दोन चिमुकल्यांची नाव आहेत. यल्लावा करीहोळ […]

अधिक वाचा...

Video: पती-पत्नी आणि प्रेयसीचा भररस्त्यात गोंधळ…

भुवनेश्वर (ओडिशा): छतरपूरमध्ये नवरा दुसऱ्या महिलेसोबत स्कूटरवर फिरत असल्याचे पाहून पतीला राग आला. स्कूटरच्या नवऱ्याच्या मागे बसलेल्या महिलेला रस्त्याच्या मधोमध पकडल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, पत्नी आपल्या कुटुंबासह कारमधून प्रवास करत होती. त्यावेळी तिचा नवरा दुसऱ्या महिलेसोबत स्कूटरवरून जात असल्याचे तिला दिसले. त्यानंतर पत्नीने […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाला चालकाने फरफटत नेलं अन् चिरडलं; जागीच मृत्यू…

नवी दिल्ली : एका कार चालकाला पोलिसाने थांबवण्याचा प्रयत्न केला. पण कार चालकाने कार न थांबवता थेट अंगावरच गाडी घातली. त्यानंतर कॉन्स्टेबलला १० मीटर पर्यंत फरफटत नेले आणि चिरडून मारले. या घटनेनंतर आरोपी गाडी तिथेच सोडून घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. नांगलोई पोलिस ठाण्याच्या हद्दीत […]

अधिक वाचा...

हनिमूनची रात्र अन् नवरदेवाला आलेला पत्नीचा संशय ठरला खरा…

रांची (छत्तीसगड) : एका व्यक्तीचे 43व्या वर्षी लग्न झाले. पण, हनिमूनच्या रात्री वराने नवरदेवाने नवरीकडे आधारकार्डची मागणी केली. पण, नवरी आधारकार्ड दाखवण्यासच नकार देत होती. नवरदेवाचा संशय खरा ठरला आणि नवरी ही लुटेरी दुल्हन निघाली. छत्तीसगडमधील व्यापाऱ्याला आपल्या ४३ वर्षांच्या मुलाच्या लग्नासाठी हवी तशी मुलगी मिळत नव्हती. व्यापाऱ्याने सुरतमध्ये राहणाऱ्या त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीसमोर आपल्या […]

अधिक वाचा...

नागपूरवरून निघालेल्या बसला भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू…

भोपाळ (मध्य प्रदेश) : मैहर येथे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याकडेला उभा असलेल्या डंपरला शनिवारी (ता. २८) रात्री उशिरा धडकली. यावेळी झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, २४ जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस ही नागपूरवरून निघाली होती. राष्ट्रीय महामार्ग ३० वर हा अपघात झाला. बस प्रयागराजहून रीवा मार्गे नागपूरला जात होती. बस भरधाव वेगात […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पत्नीचं निधन अन् चार मुलींसह बापाने संपवलं स्वत:ला…

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील रंगपुरी नावाच्या गावात एका व्यक्तीने चार मुलींसोबत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी फ्लॅटचे कुलुप तोडून मृतदेह बाहेर काढले. चारही मुली दिव्यांग असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना चालता-फिरता येत नव्हते. पत्नीच्या मृत्यूनंतर मुलींची अवस्था बघून बाप हतबल झाला होता. त्याने मुलींना सल्फास […]

अधिक वाचा...

महालक्ष्मीच्या मृतदेहाचे 50 तुकडे करणाऱ्या आरोपीची आत्महत्या अन्…

नवी दिल्ली : बंगळुरूत महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या करून मृतदेहाचे 50 तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्याच्या घटना उघड झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीने ओडिशात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी एक सुसाइड नोटही लिहिली आहे. आरोपी मुक्ती रंजनचा मृतदेह ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील एका गावात आढळून आला आहे. मुक्ती रंजन हा महालक्ष्मीच्या हत्येच्या घटनेनंतर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!