पोलिस कॉन्स्टेबल नको त्या अवस्थेत पकडले; पुरावे दाखवताच तत्काळ निलंबित…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका पोलिस कॉन्स्टेबलचे विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. महिलेच्या पतीने याबाबतचे पुरावे थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्यामुळे या पोलिस कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. महिलेच्या पतीला संशय आला होता. पत्नीवर त्याने लक्ष ठेवले होते. एकदा त्याने बंद खोलीत दोघांना नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले आणि व्हिडिओ काढला. मग तो थेट पोलिस स्टेशनला गेला. […]
अधिक वाचा...महिला पोलिस एक महिन्याच्या सुट्टीवर गेली अन् नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश) : रामपूरच्या महिला पोलिस ठाण्यात तैनात असलेली लेडी कॉन्स्टेबल रिंकी एक महिन्याच्या सुट्टीवर गेल्या होत्या. पण, सुट्टी संपल्यानंतर ड्युटीवर हजर झाल्या नाहीत. 17 ऑक्टोबर रोजी पोलिसांना रिंकीचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रिंकी 14 ऑक्टोबर रोजी ड्युटीवर रुजू होणार होत्या मात्र त्या परतल्याच […]
अधिक वाचा...लष्करातील जवानाच्या चार लग्नांची पत्नीने केली पोलखोल…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका महिलेने सैनिक पतीवर 10 वर्षांत चार विवाह केल्याचा आरोप केला आहे. आपल्याला तीन वर्षांचा मुलगा असून पतीला जाब विचारला असता मुलासह तो आपल्याला सोडून निघून गेला, असे पीडित महिलेने म्हटले आहे. शिवाय, पोलीस ठाण्यामध्ये तिची तक्रार चुकीच्या पद्धतीने लिहून घेतल्याचा आरोपही केला आहे. पीडित महिला हैदराबादमध्ये राहणारी आहे. तिचा नवरा […]
अधिक वाचा...Video: प्रियकराला अर्धनग्नावस्थेत कसे आणि कुठे लपवले पाहा…
नवी दिल्लीः प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर तिच्या घरी आला होता. मात्र, प्रेयसीच्या घरचे अचानक आल्यानंतर दोघेही घाबरले. प्रियकराला चक्क पेटीमध्ये बंद करून कुलूप लावले. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका युवतीने घरात कुणी नसल्याचा फायदा घेत प्रियकराला घरी बोलावले होते. मात्र, काही वेळानंतर तिचे कुटुंबिय घरी आले. घाबरलेल्या प्रेयसीने चक्क पेटीमध्ये प्रियकराला लपवले. […]
अधिक वाचा...चोराला 10 बायका, 6 मैत्रिणी, 5 स्टार हॉटेलमधील वास्तव्य अन् विमानाने प्रवास…
पाटणा (बिहार) : एका चोराला पोलिसांनी अटक केली असून, त्याची माहिती समजल्यावर धक्का बसला आहे. चोराला 10 पत्नी आणि 6 मैत्रिणी आहेत. त्याच्याकडे जग्वारसारखी महागडी गाडी असून, तो चोरी करण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात विमानाने प्रवास करत असे. चोर हा चोरीच्या पैशांतील काही वाटा सामाजिक कामासाठी खर्च करत होता. चोराची एक पत्नी सीतामढी येथील जिल्हा […]
अधिक वाचा...विकृती Video: घरकाम करणारी महिला स्वयंपाकात करायची लघवी अन्…
नवी दिल्ली: एका बांधकाम व्यावसायिकाकडे स्वयंपाक करणाऱ्या महिलेने तिची लघवी मिसळून स्वयंपाक करत होती. जेव्हा संपूर्ण कुटुंब आजारी पडलं, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघड झाला. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. संबंधित घटनेचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबादमधून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका […]
अधिक वाचा...Video: विना ड्रायव्हर जळती कार रस्त्यावर लागली धावू अन्…
जयपूर (राजस्थान): जयपूरमध्ये शनिवारी (ता. १२) सोडाला भागातील एलिव्हेटेड रोडवर चालणाऱ्या एका कारला अचानक आग लागली. आगीमुळे गाडीचा हँडब्रेक निकामी झाला, त्यामुळे आगीने वेढलेली कार एलिव्हेटेड रोडवरून खाली उतरू लागली. तेथे उपस्थित असलेले इतर वाहनचालक आणि लोक स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. कारने मोटारसायकलस्वारालाही धडक दिली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जळत्या […]
अधिक वाचा...रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेजारी राहणारा महिलेच्या शेजारी जाऊन झोपला अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीने अंधाराचा फायदा घेऊन एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भदोही येथे घडली आहे. या प्रकरणातील आरोपीसह त्याचे दोन्ही भाऊ फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. भदोही येथे रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने या विवाहित महिलेवर बलात्कार केला. पीडित महिला या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्री नवऱ्याबाबत समजली खरी माहिती अन् तिने थेट…
लखनौ (उत्तर प्रदेश): बरेलीमध्ये एका नवीन लग्न झालेल्या मुलीला हनिमूनच्या रात्रीच पतीबाबत खरी माहिती समजल्यानंतर तिने थेट माहेर गाठले. वडिलांना सगळी हकीकत सांगितल्यावर त्यांनी लग्न ठरवणाऱ्या मध्यस्थांना बोलावून घेतलं व त्यांना खोलीत डांबून ठेवले आणि मारहाणही केली. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. बरेलीमधल्या सीबीगंज परिसरात ही घटना घडली आहे. बिथरी चैनपूरमध्ये राहणाऱ्या मध्यस्थांच्या सांगण्यावरून मुलाचे […]
अधिक वाचा...धक्कादायक! नवऱ्याने पहाटेच्या सुमारास पत्नीसोबत ठेवले शारिरीक संबंध अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : नवऱ्याने पहाटेच्या सुमारास पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवले. पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगून त्याने मृतदेह पांघरूणात गुंडाळून ठेवला होता. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. अहवाल हाती आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. नवऱ्याने शारीरिक संबंधानंतर पत्नीची हत्या केली. महिलेचा जीव वाचू नये यासाठी त्याने शस्त्राने तिच्या अंगावर आठ वार केले. सुरुवातीला […]
अधिक वाचा...
