हृदयद्रावक! मेडिकल कॉलेजला लागलेल्या भीषण आगीत 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…
लखनौ (उत्तर प्रदेश): झाशीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजला शुक्रवारी (ता. १५) रात्री आग लागली. या आगीत एनआयसीयू वॉर्डमध्ये दाखल असलेल्या 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आग मोठी असल्याने आता मृत्यू झालेल्या बालकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शॉर्ट सर्किट आणि नंतर एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. […]
अधिक वाचा...संतापजनक! महिलेवर अमानुषपणे बलात्कार अन् शरीरात ठोकले खिळे…
इंफाळ (मणिपूर): मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात गुरुवारी (ता. 7) रात्री तीन मुलांची आई असणाऱ्या महिलेवर (वय 31) अतिरेक्यांनी बलात्कार करून तिला जिवंत जाळले. शिवाय, परिसरातील जवळपास 20 घरांना आग लावली होती. पीडित महिलेचा शवविच्छेदन अहवाल आला असून, यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पीडितेला मारण्यापूर्वी तिच्या शरीराला खिळे ठोकण्यात आले होते. तिच्यावर अमानुषपणे बलात्कार करण्यात आला. […]
अधिक वाचा...सलूनमध्ये बसून मसाज करणाऱ्या व्यक्तीचा भयानक Video…
नवी दिल्लीः सलूनमध्ये न्हावी एका व्यक्तीला मसाज करत असताना संबंधित व्यक्ती मान टाकत आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक व्यक्ती सलूनमध्ये बसून आरामात मसाज करत आहे. मसाज करताना तो त्या व्यक्तीच्या मानेजवळ येतो आणि त्या तरुणाची मान झुकवतो आणि मसाज करतो. दरम्यान […]
अधिक वाचा...धक्कादायक! थरकाप उडवणारी चौघांच्या हत्येची स्टोरी…
लखनौ (उत्तर प्रदेश) : इटावामध्ये लालपुरा भागात राहणाऱ्या सराफा व्यापाऱ्याची पत्नी आणि तीन मुलांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सराफा व्यापारी मुकेश वर्मा याने आपली पत्नी आणि तीन मुलांची हत्या केली असल्याचे पोलिस तपासादरम्यान सांगितले. मुकेश याने प्रथम पत्नी रेखा (45 वर्ष), मुलगी भाव्या (20 वर्ष), मुलगी काव्या (16 वर्ष) आणि मुलगा (11 […]
अधिक वाचा...Video: उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन् गेला जीव…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका दारू प्यायलेल्या व्यक्तीच्या अंगावर उकळते दुध पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ‘दुधाच्या स्टॉलजवळ एक व्यक्ती दारूच्या नशेत बसलेला आहे. तो तिथून जाण्याचा प्रयत्न करत असतो. दारूच्या नशेत रस्त्यालगतच्या स्टॉलवरील दुधाच्या कढईवर तोल जातो. […]
अधिक वाचा...लग्नसमारंभावेळी गोळीबार; थेट नवरीच्या डोक्यात घुसली गोळी…
चंदीगड (पंजाब): फिरोझपूर जिल्ह्यातील खाई फेमे गावात सुरू असलेल्या लग्नसमारंभावेळी गोळीबाराची घटना घडली. नवरीच्या डोक्याला डोक्यात गोळी घुसली असून, ती गंभीर जखमी झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. बलजिंदर कौर (वय २३, रा. हशम टूथ) असे जखमी वधूचे नाव आहे. तिचा गुरुप्रीत सिंगसोबत विवाह होणार होता. विवाह समारंभावेळी गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी […]
अधिक वाचा...प्रेम प्रकरण! योगा टीचरला विवस्त्र करून जमिनीत पुरलं पण जिवंत बाहेर आली अन्…
बंगळूरू (कर्नाटक): महिला योगा टीचरला विवस्त्र करून तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला, पण योगा टीचरने श्वास रोखला आणि जीव वाचविण्यात यशस्वी झाली. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती चिकबल्लापूर पोलिसांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत. चिकबल्लापूरपासून 30 किमी अंतरावर निर्जनस्थळी 23 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. गाडलेल्या खड्ड्यातून बाहेर येत महिलेने (वय […]
अधिक वाचा...माजी मुख्यमंत्र्याच्या पीएच्या घरावर छापेमारी…
रांची (झारखंड): झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे स्वीय सचिव (पीए) सुनील श्रीवास्तव यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. आयकर विभागाकडून सुनील कुमार श्रीवास्तव आणि त्याच्या साथीदारांच्या 17 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. रांचीमध्ये सात आणि जमशेदपूरमध्ये नऊ ठिकाणी इन्कम टॅक्सचे छापे पडत आहेत. जमशेदपूरच्या अंजनिया इस्पातसह इतर ठिकाणांचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत हवालाच्या मदतीने पैशांचे […]
अधिक वाचा...Video: हलक्या काळजाचे असाल तर हा व्हिडीओ पाहू नका…
बंगळुरू (कर्नाटक): एका बस चालकाला वाहन चालवत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. पण, कंडाक्टरने बसवर नियंत्रण मिळवीत प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. संबंधित घटना बसमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हलक्या काळजाचे असाल तर हा व्हिडीओ पाहू नका, अशी प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत. किरण कुमार (वय ४०) असे मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. […]
अधिक वाचा...पोलिसांची गुप्त खोलीत धाड; ८ युवती अन् २ मुलांना पकडले रंगेहाथ…
जयपूर (राजस्थान): पोलिसांनी अतिशय सिनेस्टाईल स्पा सेंटरवर छापा टाकत 8 मुली आणि एका मुलाला रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांच्या या छाप्यामुळे स्पा सेंटरच्या नावाने अश्लिल धंदा पुढे आला आहे. पोलिसांनी राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील आबूरोड कस्बे येथील दोन स्पा सेंटरवर छापा टाकला. पोलिसांनी या प्रकरणी 9 जणांना अटक केली. यामध्ये 8 तरुणी आणि एका मुलाचा समावेश आहे. […]
अधिक वाचा...
