Video: उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन् गेला जीव…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका दारू प्यायलेल्या व्यक्तीच्या अंगावर उकळते दुध पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ‘दुधाच्या स्टॉलजवळ एक व्यक्ती दारूच्या नशेत बसलेला आहे. तो तिथून जाण्याचा प्रयत्न करत असतो. दारूच्या नशेत रस्त्यालगतच्या स्टॉलवरील दुधाच्या कढईवर तोल जातो. यावेळी उकळते दूध त्याच्या अंगावर पडते आणि तो तडफडू लागतो. उपस्थितही घाबरून जातात. काही वेळातच त्याला रुग्णालयात दाखल केले जाते. पण त्याचा मृत्यू होतो.
दरम्यान, संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
नशे में धुत युवक के ऊपर गिरी गर्म दूध की कढ़ाई, हुई दर्दनाक मौत pic.twitter.com/Ir2oMVVvRv
— Deepak Pandey (@deepakpandeynn) November 10, 2024
Video: हलक्या काळजाचे असाल तर हा व्हिडीओ पाहू नका…
Video: दिवाळी साजरी करत असताना पाया पडले अन् काका-पुतण्याची केली हत्या…
Video: जवानाने पोलिस दलात असलेल्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं…
Video: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तालिबानी शिक्षा अन् मृत्यू…
विकृती Video: घरकाम करणारी महिला स्वयंपाकात करायची लघवी अन्…
Video: प्रियकराला अर्धनग्नावस्थेत कसे आणि कुठे लपवले पाहा…