विवाहित महिलेला पोलिस पाठवयचा मेसेज अन् करायचा कॉल…

भोपाळ (मध्य प्रदेश) : एका विवाहीत युवतीने पोलिस कर्मचारी छेड काढत असल्याची तक्रार केल्यानंतर पोलिस अधिक्षकांनी पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. हा कर्मचारी पोलिस स्टेशनचा प्रभारी असून तक्रार दाखल करायला आलेल्या युवतीला तो त्रास देत होता. या पोलिसावर विनयभंग केल्याचाही आरोप आहे. युवतीने खांडवाच्या एसपींना लेखी निवेदन दिले. त्यात हरसूद पोलिस स्टेशनचा टीआय अमित कोरी […]

अधिक वाचा...

तोतया पोलिसाला न्यायालयाबाहेर पकडले पैसे उकळताना…

भोपाळ (मध्य प्रदेश): भोपाळ जिल्हा न्यायालयाबाहेर पैसे उकळताना पकडलेल्या बनावट पोलिसाने पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे. आनंद सेन असे या तोतया पोलिसचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. पोलिस तपासात त्याने सांगितले की, ‘भोपाळला येण्यापूर्वी त्याने छतरपूरमध्ये पोलिस म्हणून काम केले होते. आरोपी हा तिथल्या एका पोलिस चौकीत हवालदार […]

अधिक वाचा...

पोलिस दलाची मोठी कारवाई; दहा माओवाद्यांना कंठस्नान…

रांची (छत्तीसगड) : सुकमा जिल्ह्यात माओवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत दहा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिस दलाला यश आले आहे. या कारवाईत तीन माओवाद्यांचे मृतदेह एसएलआर एके 47 सारख्या अत्याधुनिक बंदुकांचा साठा जप्त करण्यात आले आहे. सुकमा जिल्ह्यात ओरिसा तेलंगणाच्या सीमेला लागून असलेल्या भेजीच्या छत्तीसगडच्या हद्दीत ही चकमक झाली. चकमकीत पोलिसांनी दहा माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. […]

अधिक वाचा...

धक्कादायक! प्रियकराला संपवले आणि गर्लफ्रेंड बनण्यास नकार देताच…

लखनौ (उत्तर प्रदेश) : अंमली पदार्थाच्या तस्करीतून होणाऱ्या कमाईच्या वाटणीवरून दोन जणांची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या वादातून प्रियकर लाल सिंह आणि त्याची प्रेयसी प्रियांकाची हत्या करण्यात आली आहे. गाझियाबादमध्ये हा प्रकार घडला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. अंमली पदार्थांची तस्करी करणारा कुख्यात तस्कर लाल सिंहची 15 ऑक्टोबर रोजी नगर कोतवाली […]

अधिक वाचा...

पोलिस स्टेशनच्या बाथरूमधील शारिरीक संबंधाचा Video व्हायरल…

लखनौ (उत्तर प्रदेश): हरदोईमधील पोलिस स्टेशनच्या बाथरूममध्ये महिला आणि युवकाने शारिरीक संबंध ठेवले. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये असलेल्या बाथरूममध्ये एक युवक आणि एक मध्यमवयीन महिला शारीरिक संबंध बनवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वरिष्ठ […]

अधिक वाचा...

शिक्षिका खुर्चीवर बसल्यावर विद्यार्थ्याने रिमोटद्वारे घडला स्फोट, कारण…

चंदीगडः एका शाळेतील इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विज्ञानाच्या शिक्षिकेबरोबर प्रँक करण्याच्या नादात चक्क शिक्षिकेच्या खुर्चीखाली बॉम्ब सदृश्य वस्तू लावून स्फोट घडवून आणला आहे. विद्यार्थ्यांना हे बॉम्ब सदृश्य स्फोटकं बनवण्याची माहिती युट्यूबवरुन घेतली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सुदैवाने या साऱ्या प्रकारामध्ये शिक्षिकेला कोणतीही इजा झाली नाही. मात्र हे कृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेने एका […]

अधिक वाचा...

पोलिसांनी पकडली थार; 23 हजारचे कापले चालान अन् रेकॉर्ड पाहिले तर…

चंदीगड : हरयाणाच्या कॅथल येथील वाहतूक पोलिसांनी एका 24 इंचाचे टायर लावलेली जीप थांबवली आणि कारवाई केली. पोलिसांनी या वाहन चालकाला तब्बल 23 हजार रुपयांचा दंड ठोठावला. कारण, गाडीचे कोणतेच कागदपत्र चालकाकडे नव्हते. वाहतूक नियमांच्या विरोधात जाऊन गाडी मॉडिफाइड करण्यात आली होती. गाडीचे टायर साधारण 2 फूट रुंद होते. या सर्व कारणांमुळे गाडी जप्त करण्यात […]

अधिक वाचा...

Video: एका दुचाकीवर बसले चक्क 8 जण; पोलिस अधिकारी राहिला मोजत…

लखनौ (उत्तर प्रदेश): सोशल मीडियावर भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. उत्तर प्रदेशातील एका दुचाकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. दुचाकीवर दोघांना बसण्यास परवानगी आहे. पण, एका पठ्ठ्याने चक्क आठ जणांना दुचाकीवर बसवले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका दुचाकी चालकाला पोलिसाने थांबवले आहे. त्याच्या बाईकवर […]

अधिक वाचा...

लग्न करुन परतताना भीषण अपघात; नवरा-नवरीसह 7 जणांचा मृत्यू…

लखनौ (उत्तर प्रदेश) : लग्न करुन परतत असताना कारने ऑटोला धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात नवरा-नवरीसह सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती पुढे आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये झारखंडमधील लग्नातून परतणाऱ्या वधू-वरांसह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री 2 वाजता राष्ट्रीय […]

अधिक वाचा...

पोलिसाने पत्नीला केला मेसेज; ‘वहिनी तुम्ही खूप हॉट…’ अन् रंगेहात सापडला…

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातल्या हरदोईमध्ये एका पोलिसाने पत्नीलाच हॉट असल्याचा मेसेज केला. संबंधित पोलिस कॉन्स्टेबलविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल पतीनं इन्स्टाग्रामवर बनावट खातं तयार करून त्यावरून स्वतःच्याच पत्नीला अश्लील मेसेजेस पाठवले. त्या खात्याची चौकशी केली असता ते खातं महिलेच्या कॉन्स्टेबल पतीचंच असल्याचे लक्षात आले. या प्रकरणाची पोलिस चौकशी करत आहेत. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!