पोलिसांची गुप्त खोलीत धाड; ८ युवती अन् २ मुलांना पकडले रंगेहाथ…

जयपूर (राजस्थान): पोलिसांनी अतिशय सिनेस्टाईल स्पा सेंटरवर छापा टाकत 8 मुली आणि एका मुलाला रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांच्या या छाप्यामुळे स्पा सेंटरच्या नावाने अश्लिल धंदा पुढे आला आहे.

पोलिसांनी राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील आबूरोड कस्बे येथील दोन स्पा सेंटरवर छापा टाकला. पोलिसांनी या प्रकरणी 9 जणांना अटक केली. यामध्ये 8 तरुणी आणि एका मुलाचा समावेश आहे. अटकेतील सर्व आरोपी ही वेगवेगळ्या भागातील आहेत. अटकेतील आरोपी हे गाजियाबाद, पंजाब, जयपूर, यूपी, मुंबई, छत्तीसगड, कोलकाता अशा वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसाधारण मसाज सुरु असतानाच मसाज करणाऱ्या मुली मुलांना स्पेशल मसाजची माहिती द्यायच्या. यानंतर मुलगा तयार झाला की त्याला दुसऱ्या गुप्त खोलीत घेऊन जायचे. तिथे अश्लिल प्रकार केला जायचा. विशेष म्हणजे सिरोही जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात जवळपास 15 स्पा सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. स्पा सेंटरचे लोक युवतींना दोन ते तीन महिन्यांच्या पॅकेजसाठी बोलावतात. या मुली वेगवेगळ्या राज्यातील आहेत. थायलंड, नेपाळमधील युवतींनाही बोलावले जात आहे.

सिरोह जिल्ह्याजवळील बाडनेर जिल्ह्यातही असाच एक धक्कादायक प्रकार कलेक्टर टीना डाबी यांनी समोर आणला होता. टीना डाबी शहरचा दौर करत असताना स्पा सेंटरवर थांबल्या होत्या. तिथे त्यांनी स्वत: चौकशी केली. स्पा सेंटरला बाहेरुन लॉक होते. पण तपास केला असता आतमध्ये अनेक मुली होत्या. कलेक्टरच्या आदेशानुसार हातोड्याने स्पा सेंटरचे कुलुप तोडण्यात आले. त्यावेळी आतमधील मुली व मुलांना अटक करण्यात आली होती.

कोल्हापुरात फार्म हाऊसवर छापा; 9 युवतींसह 31 जण ताब्यात…

जळगावमध्ये कुंटणखान्यावर छापा, 10 ‘डर्टी आंटी’सह 60 युवती ताब्यात…

पाचगणीमध्ये रिसॉर्टवर पोलिसांचा छापा; बारबालांसह 48 जण ताब्यात…

पत्नीने केला नवऱ्याचा हॉटेलपर्यंत पाठलाग अन् दोन युवतींसोबत…

लोणावळ्यात युवतींसोबत अश्लील डान्स; 10 जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांचे आवाहन…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!