
सलूनमध्ये बसून मसाज करणाऱ्या व्यक्तीचा भयानक Video…
नवी दिल्लीः सलूनमध्ये न्हावी एका व्यक्तीला मसाज करत असताना संबंधित व्यक्ती मान टाकत आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक व्यक्ती सलूनमध्ये बसून आरामात मसाज करत आहे. मसाज करताना तो त्या व्यक्तीच्या मानेजवळ येतो आणि त्या तरुणाची मान झुकवतो आणि मसाज करतो. दरम्यान तरुणाच्या मानेला मुरड आल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हे पाहून त्याला पाणी प्यायला लावतो पण काही होत नाही. घाबरलेला न्हावी आणि दुकानामधील एक व्यक्ती घाबरून दुकानाबाहेर जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
संबंधित व्हिडिओ एका युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अपलोड केला आहे. Massage in the salon हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.
When the barber is doing champi – Don’t ever allow him to do the neck turn with a jerk please – see what just happened here 😢 pic.twitter.com/q8Why3ZIKl
— Sameer (@BesuraTaansane) November 10, 2024
Video: उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन् गेला जीव…
Video: हलक्या काळजाचे असाल तर हा व्हिडीओ पाहू नका…
Video: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तालिबानी शिक्षा अन् मृत्यू…
Video: प्रियकराला अर्धनग्नावस्थेत कसे आणि कुठे लपवले पाहा…
Video: विना ड्रायव्हर जळती कार रस्त्यावर लागली धावू अन्…

