राज्य पोलिस दलातील 22 पोलिस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…

मुंबई : राज्यभरात पोलिस उपायुक्त दर्जाच्या २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत मुंबईला तीन नवे पोलिस आयुक्त मिळाले आहेत. गृहविभागाकडून याबाबतचे आदेश आज (गुरूवार) जारी केले आहेत.

कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. रायगड पोलिस अधीक्षकांची अचानक बदली करण्यात आल्याने भूवया उंचावल्या आहेत. रायगड पोलिस अधीक्षकपदी पुण्याच्या पोलिस बल गट क्रमांक 1 मधील आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची रायगड नंतर आता अहिल्यानगरच्या पोलिस अधीक्षक पदी निवड करण्यात आली आहे. राज्यात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे.

अ.क्र. अधिकारीचे नाव विद्यमान पद बदलीने पदस्थापना
1 राकेश ओला पोलिस अधीक्षक, अहमदनगर पोलिस उप आयुक्त, बृहनमुंबई
2 सोमनाथ घागे पोलिस अधीक्षक, रायगड पोलिस अधीक्षक, अहमदनगर
3 आंचल दलाल समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र.1, पुणे पोलिस अधीक्षक, रायगड
4 महेंद्र पांडीत पोलिस अधीक्षक, कोल्हापूर पोलिस उप आयुक्त, ठाणे शहर
5 योगेश कुमार गुप्ता पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नांदेड पोलिस अधीक्षक, कोल्हापूर
6 बच्चन सिंह पोलिस अधीक्षक, अकोला समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र. 4, नागपूर
7 अर्चित चांडक पोलिस उप आयुक्त, नागपूर शहर पोलिस अधीक्षक, अकोला
8 मंगेश साठे पोलिस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, बृहनमुंबई पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर
9 रजतिलक रोशन सहायक पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), मुंबई पोलिस उप आयुक्त, बृहनमुंबई
10 बाळासाहेब पाटील पोलिस अधीक्षक, पालघर पोलिस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण)
11 यतीश देशमुख अपर पोलिस अधीक्षक, अभियान गडचिरोली पोलिस अधीक्षक, पालघर
12 सौरभ अग्रवाल पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
13 मोहन डहाके पोलिस उप आयुक्त, ठाणे शहर पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग
14 दिश्व पानसरे पोलिस अधीक्षक, बुलढाणा समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र. 9, अमरावती
15 धनलेश तांबे पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण, नागपूर पोलिस अधीक्षक, बुलढाणा
16 समीर अस्लम शेख पोलिस अधीक्षक, सातारा पोलिस उप आयुक्त, बृहनमुंबई
17 तुषार दोषी पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे पोलिस अधीक्षक, सातारा
18 सोमय दिनायक मुंडे पोलिस अधीक्षक, लातूर पोलिस उप आयुक्त, परिमंडळ 1, छत्रपती संभाजीनगर
19 जयंत मीणा पोलिस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, पुणे पोलिस अधीक्षक, लातूर
20 धंतन बगाटे पोलिस उप आयुक्त, छत्रपती संभाजीनगर पोलिस अधीक्षक, रत्नागिरी
21 भरत खोकरे अपर पोलिस अधीक्षक, सांगली पोलिस अधीक्षक, धाराशिव
रितु खोकर यांची पोलिस अधीक्षक (धाराशीव) येथे बदली करण्यात आली आहे. याशिवाय संजय वाय. जाधव यांचीही बदली करण्यात आली आहे. त्याच्या पदस्थापनेबाबत स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार आहे.

कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गच्या एसपींची बदली; राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गच्या एसपींची बदली; राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

डिजिटल मीडियासाठी वाचनीय मजकूर आवश्यक : संतोष धायबर

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!