माजी मुख्यमंत्र्याच्या पीएच्या घरावर छापेमारी…

रांची (झारखंड): झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे स्वीय सचिव (पीए) सुनील श्रीवास्तव यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. आयकर विभागाकडून सुनील कुमार श्रीवास्तव आणि त्याच्या साथीदारांच्या 17 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. रांचीमध्ये सात आणि जमशेदपूरमध्ये नऊ ठिकाणी इन्कम टॅक्सचे छापे पडत आहेत. जमशेदपूरच्या अंजनिया इस्पातसह इतर ठिकाणांचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत हवालाच्या मदतीने पैशांचे […]

अधिक वाचा...

बापरे! पाण्याच्या सीलबंद बाटलीत आढळली मेलेली पाल…

रांची (झारखंड) : झारखंडमधील टाटानगर रेल्वे स्टेशन पार्किंग परिसरात एका व्यक्तीने पाणी विकत घेतल्यानंतर सीलबंद बाटलीमध्ये मेलेली पाल आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सिल्की ड्रॉप या कंपनीच्या विक्रीसाठी आणलेल्या बाटलीमध्ये ही पाल आढळून आली आहे. टाटानगर मंडळ काँग्रेसचे अध्यक्ष मुन्ना मिश्रा आणि बाटली विकत घेणारे अरुण सिंग यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. दुकानदार मोना […]

अधिक वाचा...

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर प्रियकरासह सहा जणांकडून बलात्कार…

रांची (झारखंड) : एका 14 वर्षांच्या मुलीवर तिच्या अल्पवयीन प्रियकरासह त्याच्या सहा मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक घटना धनबाद जिल्ह्यात घडली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. रांचीपासून 160 किलोमीटर अंतरावरच्या धनसार पोलिस स्टेशनमध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी केली जात आहे. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून, […]

अधिक वाचा...

बायको अन् तिचा प्रियकर खोलीत एकत्र आणि नवरा घराबाहेर….

रांची (झारखंड) : एका विवाहित महिला प्रियकरासोबतच खोलीत झोपली होती तर पती पतीचा घराबाहेर पलंग ठेवला होता. पतीने विरोध केला असता महिला आणि तिच्या प्रियकराने त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. घाटशिला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावडा गावात ही घटना घडली आहे. दोघांच्या […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! चिमुकल्याला आईसमोरच जमिनीवर जोरात फेकले…

रांची (झारखंड) : नवरा-बायकोमध्ये भांडण झाल्यानंतर बापाने सहा महिन्यांच्या चिमुकल्याला कडेवर घेऊन जोरात जमिनीवर आदळले. या घटनेत चिमुकल्याचा जीव गेल्याची थरकाप उडवणारी घटना गोड्डामध्ये घडली आहे. पोलिसांनी बापाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. गोड्डा जिल्ह्यातील हनवारा पोलीस स्टेशन हद्दीतील नरोत्तमपूर गावात ही घटना गढली आहे. पत्नीसोबत झालेल्या वादातून संतापलेल्या बापाने आपल्या 6 महिन्यांच्या […]

अधिक वाचा...

प्रियकराबाबत प्रेयसी रडू-रडू पोलिसांना सांगू लागली अन्…

रांची (झारखंड): प्रेयसीने आपल्या प्रियकराचा शोध घेण्यासाठी थेट रांची येथून गोड्डा येथे पोहोचली तसेच पोलिसांकडे तिने न्यायाची मागणी केली. पोलिसांना तिने हकिगत सांगितल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रेयसीने पोलिसांना सांगितले की, ‘गोड्डा येथील सरौनी येथील रहिवासी असलेल्या प्रियकरासोबत रुग्णालयात भेट झाली होती. भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली. नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत…

रांची (झारखंड): लग्न करायला निघालेल्या प्रेमी युगुलाचा प्रवासादरम्यान भीषण अपघात झाला असून, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. रांची चाईबास येथील मुख्य मार्गावर NH 75 येथे रविवारी (ता. २४) दुपारी भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. ट्रकने तीन जणांना उडवले आहे. अपघातात प्रेमी युगुलाचा जागीच मृत्यू झाला तर एक व्यक्ती जखमी झाला आहे. स्थानिकांनी ट्रक चालकाला पकडून […]

अधिक वाचा...

दीर आणि वहिनी झाडाखाली थांबले-थांबले अन् पुढे…

रांची (छत्तीसगड): कोरबा जिल्ह्यातल्या पसान पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातल्या उदरदा गावात दीर आणि वहिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांचे मृतदेह झाडाला लटकत असल्याचे दिसल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. एक पुरुष आणि एक स्त्री अशा दोघांचे मृतदेह एका झाडावर लटकत असल्याचे पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी […]

अधिक वाचा...

दीर आणि वहिनीच्या हातात नको त्या कृत्यामुळे पडल्या बेड्या…

रांची (झारखंड): रांची पोलिसांनी दीर-वहिनीकडे ब्राउन शुगर आणि गांजा सापडल्यामुळे अटक केली आहे. शिवाय, पोलिसांना अनेक महत्त्वाचे पुरावे आणि अन्य अनेक आरोपींची माहिती मिळाली आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची टीम छापेमारी करत आहे. रांची पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी कारवाई दरम्यान दीर आणि वहिनीला अटक केली आहे. पोलिसांना या छापेमारीमध्ये ब्राउन शुगर […]

अधिक वाचा...

दारुडा कोंबडा चोरण्यासाठी खुराड्यात शिरला अन् पुढे…

रांची (झारखंड): एका दारुड्याने दारू प्यायल्यानंतर कोंबडी चोरण्यासाठी खुराड्यात शिरला आणि अडकला. कोंबड्यांच्या मालकाने त्याला पाहिले आणि खुराड्याचे दार बाहेरून बंद केले. संबंधित दारुड्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. झारखंडच्या नकटीखार गावात ही घटना घडली आहे. एक निवृत्त शिक्षिका आपल्या कुटुंबियांसोबत राहा असून त्यांचा मुलगा रोशन कुमार हा कोंबड्या पाळतो. त्याने कोंबड्यांसाठी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!