बेस्टचालक संजय मोरे पोलिस चौकशीत सातत्याने एकच गोष्ट सांगतोय…

मुंबई: मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्टच्या बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ९) रात्री घडली आहे. बस चालक संजय मोरे याला न्यायालयाने 21 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पण, चौकशीदरम्यान तो अपघाताच्या दिवशी बस कशी अनियंत्रित झाली, मला माहिती नाही, अशी एकच गोष्ट साततत्याने सांगत आहे. बेस्ट प्रशासनाने संजय मोरे याला इलेक्ट्रिक बस […]

अधिक वाचा...

Video: हलक्या काळजाचे असाल तर हा व्हिडीओ पाहू नका…

बंगळुरू (कर्नाटक): एका बस चालकाला वाहन चालवत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. पण, कंडाक्टरने बसवर नियंत्रण मिळवीत प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. संबंधित घटना बसमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हलक्या काळजाचे असाल तर हा व्हिडीओ पाहू नका, अशी प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत. किरण कुमार (वय ४०) असे मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्गावर २५ होरपळून मृत्यू; चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर…

बुलढाणाः समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती फॉरेन्सिक अहवालात उघड झाली आहे. समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी भीषण बस अपघात झाला. बसचालकाचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात बसचालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!