धक्कादायक! विद्यार्थ्याने शाळेच्या आवारातच प्राचार्यांच्या डोक्यात झाडली गोळी…

भोपाळ (मध्य प्रदेश): प्राचार्यांनी बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची त्याच्या पालकांकडे तक्रार केली होती. विद्यार्थ्याने हा राग मनात धरून शाळेच्या आवारातच प्राचार्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना छतरपुर जिल्ह्यात घडली आहे. आरोपीने प्राचार्यांची दुचाकी घेऊन पळ काढला होता. पण, पोलिसांनी काही वेळातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सुरेंद्र कुमार सक्सेना (वय ५५) असे हत्या […]

अधिक वाचा...

धक्कादायक! घरातले कामावर जाताच दिराने केला गरोदर वहिनीवर हल्ला…

पाटणा (बिहार): दिराने सख्ख्या भावाच्या गरोदर पत्नीवर चाकूनं वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. अरारिया येथे राहणाऱ्या एका महिलेचे पूर्णिया इथं राहणाऱ्या केशव मंडल यांच्याशी दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर लगेचच दीर-भावजयीमध्ये खटके उडू लागले. त्यामुळे केशव यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला; […]

अधिक वाचा...

अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले…

चंदीगड (पंजाब): अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार झाला असून, माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना गोळी मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. सुवर्ण मंदिराबाहेर झालेल्या गोळीबारातून अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. आज (बुधवार) पहाटे सुखबीर सिंह बादल यांना गोळ्या घालण्याचा […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकाऱ्याने पत्नी अन् मेहुणीची चाकूने सपासप वार करून केली हत्या…

भोपाळ (मध्य प्रदेश): मध्य प्रदेश पोलिस दलातील एका पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि मेहुणीची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर फरार झाला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मध्य प्रदेश पोलिस […]

अधिक वाचा...

महिला पोलिस हवालदाराची सख्ख्या भावाने रस्त्यातच केली कुऱ्हाडीने हत्या…

हैद्राबाद (तेलंगणा): एका महिला पोलिस हवालदाराची तिच्याच भावाने हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. २) घडली आहे. पतीशी फोनवर बोलत असताना भावाने महिला पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. एस नागमणी (वय २८) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, ही घटना ऑनर किलिंगचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हैदराबादमध्ये एका भावाने […]

अधिक वाचा...

भाजपच्या महिला नेत्याची आत्महत्या; तपासात धक्कादायक माहिती समोर…

अहमदाबाद (गुजरात) : सूरत येथील भाजपच्या नेत्या दीपिका पटेल यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही, मात्र, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, मृत्यूपूर्वी महिला शाखेच्या अध्यक्षा दीपिका पटेल यांचे भाजप नगरसेवकाशी १० ते १५ वेळा बोलणे झाले होते. शिवाय, भाजप नगरसेवक दीपिका यांना शोधत […]

अधिक वाचा...

भाजपच्या महिला नेत्याच्या मृत्यूनंतर उडाली खळबळ…

अहमदाबाद (गुजरात) : सूरतमध्ये भाजपच्या महिला नेत्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली आहे. दीपिका पटेल (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या महिला नेत्याचे नाव आहे. गुजरातच्या सूरत शहरातील अलथाना वार्ड क्रमांक ३० मधील भाजपच महिला मोर्चाच्या अध्यक्षा दीपिका पटेल यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी राहत्या घरी जीवन संपवले. परंतु, दीपिका यांच्या नातेवाईकांनी तिची हत्या झाल्याचा […]

अधिक वाचा...

EVM हॅकिंगचा दावा करणाऱ्याविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल…

मुंबई : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) हॅक करणे शक्य आहे, असा दावा करणाऱ्या सय्यद शुजा याच्याविरोधात निवडणूक आयोगाच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सायबर पोलिस ठाण्यात शनिवारी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आता तपास सुरू करण्यात आला आहे. सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, सय्यद शुजा याने अनेक […]

अधिक वाचा...

विकृती! मेट्रोत महिलांसमोरच केले हस्तमैथून; Video Viral…

अहमदाबाद (गुजरात): अहमदाबाद मेट्रोमधील एकाने गर्दीने भरलेल्या मेट्रो डब्यात महिला प्रवाशांसमोर हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वस्त्रापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. २७ नोव्हेंबर रोजी सकाळच्या प्रवासादरम्यान ही घटना घडली असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुजरातच्या कालुपूर स्थानकातून बुधवारी सकाळी निघालेली आणि थलतेजच्या दिशेने जाणारी मेट्रो ट्रेन TE0008 डब्बा L4 मध्ये […]

अधिक वाचा...

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा; मोठं घबाड हाती…

भुवनेश्वर (ओडिशा): भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा ओडिशामध्ये टाकण्यात आला असून, हा छापा 10 दिवस सुरु होता. या छाप्यात आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी दारु बनवणारी कंपनी, बौध डिस्टिलरीज प्राइवेट लिमिटेडच्या अनेक विभागांमध्ये छापेमारी केली आहे. या दरम्यान, 353 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. छाप्या दरम्यान, प्राप्तीकर विभागाने जमिनीखाली दडलेल्या मौल्यवान वस्तू ओळखण्यासाठी स्कॅनिंग व्हील […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!