खासदाराने महिलेसोबत ठेवले सलग पाच वर्षे शारीरिक संबंध अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी विद्यमान काँग्रेस खासदाराला अटक केली आहे. आरोपी खासदाराने लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केला आहे. सलग पाच वर्षे हा धक्कादायक प्रकार सुरू होता. याप्रकरणी पीडित महिलेने काँग्रेसच्या खासदारावर गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित खासदार फरार झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास […]

अधिक वाचा...

Live Video: पोलिस आयुक्त पडले बेशुद्ध अन् राज्यपालांवर उठली टिकेची झोड…

तिरुवनंतपुरम (केरळ) : केरळचे राज्यपाल प्रजासत्ताक दिनी भाषण करत असताना शहराचे पोलिस आयुक्त थॉमसन जोस हे बेशुद्ध पडले. थॉमसन जोस बेशुद्ध पडले तेव्हा राज्यपाल तिरुवनंतपुरमच्या सेंट्रल स्टेडियममध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडला संबोधित करत होते. तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनी लगेच त्यांना उचलून घेऊन गेले. यावेळी राज्यपाल आपल्या जागेवरून हल्ले देखील नाहीत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल […]

अधिक वाचा...

प्रेमविवाहानंतर चार महिन्यातच पत्नी गेली दुसऱ्यासोबत पळून; मेसेज वाचून कोसळलाच…

लखनौ (उत्तर प्रदेश) : कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्यानंतर चार महिन्यातच पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेल्याची घटना सोनभद्रमध्ये घडली आहे. पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिक्षक पतीने 23 जानेवारीला काशी मोड भागातील ती शिकवत असलेल्या खासगी शाळेच्या बाहेर पत्नीला दुचाकीवरून सोडले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत पत्नी न परतल्याने त्याने शाळेत चौकशी […]

अधिक वाचा...

महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत अनेकांचा गुदमरून मृत्यू…

प्रयागराज (उत्तर प्रदेश): प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा दरम्यान आज (बुधवार) मध्यरात्री एक वाजताच्य सुमारास चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 15 जणांचा मृत्यू तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना अफवांवर विश्वास ठेवू नका. गंगा नदीच्या ज्या घाटाजवळ असाल तिथं स्नान करा, संगम घाटाकडे जाण्याचा प्रयत्न करु नका, असे […]

अधिक वाचा...

पत्नी मला मारते अन् तिची इच्छा आहे की माझा मृत्यू व्हावा…

बेंगळुरू (कर्नाटक): एका विवाहित व्यक्तीने आपल्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली असून, त्यामध्ये पत्नीवर आरोप केले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीटर गोल्लापल्ली या व्यक्तीने स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पीटर एका खासगी कंपनीत काम करत होता. त्याने […]

अधिक वाचा...

लखोबा लोखंडे! पोलिस फौजदार असल्याचे सांगून केली पाच लग्न अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका पोलिस फौजदार असल्याचे सांगून तब्बल पाच लग्न केली. पाचव्या पत्नीने त्याच्या विरोधात तक्रार दाखल असून, तो फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. बरेलीमध्ये नवाबगंज क्षेत्रात ही घटना घडली आहे. पोलिस फौजदार असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीशी एका युवतीचं लग्न लावून देण्यात आले होते. त्याने त्या युवतीच्या वडिलांकडून अडीच लाख रुपयेही […]

अधिक वाचा...

गोव्यात युवतीवर पाच जणांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार…

पणजी (गोवा) : एका आरोपीने पीडितेच्या (वय २५) भोळेपणाचा फायदा घेऊन तिला गेस्ट हाऊसवर घेऊन गेल्यानंतर आरोपीने आपल्या चार मित्रांना फोन करून घटनास्थळी बोलावले. यानंतर पाच आरोपींनी पीडित युवतीवर रात्रभर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पीडित युवती मनोरुग्ण आहे. ती दक्षिण गोव्यातील फातोर्डा परिसरात वास्तव्याला असते. […]

अधिक वाचा...

माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तुकडे केले अन् कुकरमध्ये शिजवले…

हैदराबाद: माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तिचे शरीराचे तुकडे केले आणि तुकड्यांना प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि त्यानंतर तलावात फेकून दिल्याची धक्कादायक घटना जिलेलगुडा भागात घडली आहे. गुरुमूर्ती असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी पुट्टवेंकटा माधवी (वय 35) हिचा हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. मीरपेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मृत पुट्टवेंकटा माधवीच्या आईने तक्रार […]

अधिक वाचा...

कर्नाटकमध्ये भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू; मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश…

बेळगाव (कर्नाटक): उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील गुळ्ळापुर नजीक ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात ११ जण ठार झाले आहेत. दुसऱ्या दुर्घटनेत 3 विद्यार्थ्यांसमवेत 4 जणांचा मृत्यू झाल्याचीही दुर्घटना घडली. कर्नाटकच्या रायपूर जिल्ह्यात ही घटना घडली. सिंधनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहन पलटी होऊन ही अपघाताची घटना घडली आहे. नरहरी मंदिरात पूजा करण्यासाठी विद्यार्थ्यांची कार […]

अधिक वाचा...

महिलेला मदतीच्या बहाण्याने अंधारात घेऊन गेले अन् केला सामूहिक बलात्कार…

बंगळुरु: बंगळुरुच्या के आर मार्केट परिसरात बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरु पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही मूळची तामिळनाडूची आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. त्यानंतर तिने घर सोडले होते. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास के […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!