पुणे! महिलेने मॅट्रिमोनी साईटवर नावनोंदणी केली अन् तिथेच फसली…

पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर जोडीदार शोधणे एका महिलेसाठी (वय ४४) अत्यंत महागडे ठरले आहे. लग्नाचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका महिलेची तब्बल ५९ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.   View this post on Instagram   A post shared by […]

अधिक वाचा...

Cyber Crime! पुणे शहरातील सर्वात मोठा सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस…

पुणे : पुणे शहरातील शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 22 कोटी रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून जवळपास आठ जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. शेअर मार्केटच्या नावाने पैशांचे आमिष दाखवून अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या घटना घडत आहेत. शिवाय, दिवसेंदिवस सायबर (Cyber crime) गुन्ह्यांमध्ये […]

अधिक वाचा...

पुणे! युवतीला हॉटेल रेटिंगचे सोपे ‘टास्क’ पडले महागात…

पुणे: हिंजवडी परिसरात एका युवतीला हॉटेल रेटिंगचे सोपे ‘टास्क’ देऊन घरबसल्या पैसे कमवण्याचे आमिष सायबर चोरट्यांनी दाखवले. यानंतर तिची ३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. फिर्यादी युवतीला (वय २६) ऑगस्ट २०२५ च्या पहिल्या आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅपवर एका अज्ञात नंबरवरून मेसेज आला होता. “तुम्हाला ऑनलाइन जॉब करण्यात रस आहे […]

अधिक वाचा...

पुणे शहरात सायबर गुन्हेगारांनी मांडलाय अक्षरशः उच्छाद…

पुणे : पुणे शहरात सायबर गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, नागरिकांना लुटण्याचे प्रकार घडत आहे. शेअर बाजार, वर्क फ्रॉम होम आणि स्वस्त कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडून पुणेकरांनी अवघ्या काही दिवसांत तब्बल १ कोटी ३० लाख रुपये गमावले आहेत. पुणे शहरातील विविध भागांतून फसवणुकीच्या तक्रारी समोर आल्या आहेत. शिवाजीनगर येथील एका ५० वर्षीय महिलेला […]

अधिक वाचा...

माजी IPS अधिकारी मृत्यू प्रकरणी मुंबईतून चौघांना अटक…

मुंबईः माजी IPS अधिकारी अमर सिंग चहल यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या परवानाधारक बंदुकीतून छातीत गोळी घालून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपली सायबर चोरांकडून ८ कोटी १५ लाखांची फसवणूक झाल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले होते. या प्रकरणाचा तपासाचा भाग म्हणून पंजाब पोलिसांचे पथक मुंबईतील नवघर पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे. या खळबळजनक प्रकरणाचे धागेदोरे भाईंदर पूर्व […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ७७ लाख रुपयांना गंडा…

नाशिक: ऑनलाइन शेअर बाजारात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत व्हॉट्सॲपद्वारे उभारलेल्या बनावट ट्रेडिंग ग्रुपच्या माध्यमातून सायबर टोळीने तिघांना तब्बल १ कोटी ७७ लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. नाशिक शहरातील एका व्यावसायिकाने याबाबत तक्रार दाखल केली आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांच्या व्हॉट्सॲपवर एका शेअर […]

अधिक वाचा...

व्यावसायिकाला Video Call केला अन् महिला लागली कपडे काढू…

मुंबई: फेसबुकवर मैत्री झालेल्या एका महिलेने व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलदरम्यान उद्योजकाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून तब्बल १ लाख २० हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना गोरेगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी उद्योजकाने अखेर बांगूरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील एका व्यावसायिकाची (वय ५०) फेसबुकवर एका अनोळखी महिलेशी […]

अधिक वाचा...

Cyber Crime! पुणे शहरातील नागिरकांना आमिष दाखवत 97 लाखांची फसवणूक…

पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, वर्क फ्रॉम होम तसेच पोलिसांकडून कारवाई होईल अशी भीती दाखवून चोरट्यांनी तब्बल 97 लाख 76 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. कात्रजमधील एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल असे सांगून जाळ्यात ओढले. त्यांनी काही रक्कम […]

अधिक वाचा...

Online फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश; APK फाईलचा वापर…

नागपूर : ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीसंदर्भात ३५ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी २३ जणांना ताब्यात घेतले असून, दोघे आरोपी मध्यप्रदेशचे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. भारतातील २१ राज्यात ही टोळी सक्रिय असल्याचे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. २० कोटी पेक्षा […]

अधिक वाचा...

व्हॉट्सअ‍ॅपवर RTO चालानचा मेसेज दिसला अन् लाखो रुपये गायब…

ठाणे : भिवंडीतील एका व्यक्तीला अनोळखी नंबरवरून RTO Challan नावाची फाइल आली होती. त्यानंतर आरटीओकडून चालान आल्याचे गैरसमज झाल्याने त्याने ती फाइल आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केली. मात्र, ही फाइल डाउनलोड होताच फसवणूक करणाऱ्यांना त्याच्या मोबाईलवर पूर्णपणे रिमोट अ‍ॅक्सेस मिळाला. त्यानंतर त्यांनी त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावावर असलेल्या विविध बँक खात्यांमधून 3.2 लाखांची फसवणूक झाली. पीडित […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!