लेहमध्ये झालेल्या दुर्घटनेत सातारचा जवान हुतात्मा…

सातारा: भारतीय सैन्य दलाच्या जवानांना लेह येथे बर्फामध्ये झालेल्या दुर्घटनेत सातारा जिल्ह्यातील जवान शंकर बसाप्पा उकलीकर (रा. वसंतगड तालुका कराड) हे हुतात्मा झाले आहेत. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

शंकर उकलीकर हे सैन्य दलात नायब सुभेदार पदावर कार्यरत होते. त्यांचे पार्थिव वसंतगड या गावी गुरुवारी (ता. १२) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2001 साली ते सैन्य दलात भरती झाले होते. त्याच्या मागे आई, भाऊ- भावजय, पत्नी आणि 6 वर्षांची आर्या ही एकलुती एक मुलगी असा परिवार आहे.

जवान पांडुरंग तावरे यांना 12 वर्षीय मुलाने दिला मुखाग्नी…

सिक्किममध्ये ढगफुटी! लष्कराचे 23 जवान बेपत्ता…

हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…

कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…

जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!