धक्कादायक! लग्नानंतर 7व्या दिवशी प्रियकरासह पळाली नवरी; जाण्यापूर्वी..
कोलकता (पश्चिम बंगाल): विवाह सोहळा उत्साहात पार पडला होता. पण, लग्नानंतर सातव्या दिवशीच नवरीने प्रियकरासोबत पळ काढला. धक्कादायक म्हणजे पळून जाताना तिच्या प्रियकराने युवतीच्या वडिलांची कारने चिरडून हत्या केली. बीरभूम येथील बोलपूरमधील यज्ञनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुद्दुस शेखची मुलगी कुतबा खातून हिचे त्याच गावातील गजू शेख याच्याशी प्रेमसंबंध होते. पण […]
अधिक वाचा...साईबाबांचे दर्शनानंतर समृद्धी महामार्गावरून जाताना भीषण अपघात…
वाशीम : शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन चंद्रपूरला जाणाऱ्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या घटनेत सात जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. सर्व जखमी हे चंद्रपूरचे रहिवासी आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळील पोहा गावाजवळ मंगळवारी (ता. २६) हा अपघात घडला. चंद्रपूरचे एक कुटुंब शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन […]
अधिक वाचा...वाघोली येथे चोरी करणाऱ्याला युनिट 6ने घेतले ताब्यात अन्…
पुणे (संदीप कद्रे): वाघोली येथे घरफोडी चोरी करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट 6ने ताब्यात घेतले असून, 02 मोबाईल जप्त केले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. युनिट 6 कडील पो ना 7656 प्रतीक लाहीगुडे, पो अंम 2688 ऋषीकेश व्यवहारे, पो अंम 10419 नितीन धाडगे हे 25/12/2023 रोजी युनिट हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. ऋषीकेश व्यवहारे […]
अधिक वाचा...ऑस्कर विनिंग अभिनेत्याचा कारमध्ये सापडला मृतदेह…
सेऊल (साऊथ कोरिया) : ऑस्कर विनिंग फिल्म पॅरासाइटमधील प्रसिद्ध अभिनेता ली सन क्युन (वय ४८) याचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीमध्ये आढळला आहे. त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. ली सन क्युन ड्रग्ज आणि नशा असणाऱ्या औषधांचा वापर करत होता. सेंट्रल सोलच्या एका कार पार्किंगमध्ये एक व्यक्ती कथित स्वरूपात बेशुद्ध अवस्थेत सापडला. […]
अधिक वाचा...नवरीने म्हणाली, माझा नवरा नामर्द; वैद्यकीय तपासणी केली…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका नवरीने माझा नवरा नामर्द असून, माझी फसवणूक झाली आहे, अशी तक्रार पोलिसांकडे केली आहे. नवरा नामर्द असतानाही लपवून माझ्याशी लग्न लावण्यात आले आहे, असा आरोपही तिने केला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर चार डॉक्टर्स आणि एका लॅब टेक्विशियनचे पॅनेल नेमून नवरदेवाची वैद्यकीय तपासणी करून घेतली आहे. तिंदवारी येथील एका युवतीचा सहा महिन्यांपूर्वी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! घराला लागलेल्या आगीत अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू…
बीड : आलापूर (ता. माजलगाव) येथे पत्र्याच्या शेडला अचानक आग लागली आणि घरामध्ये असलेल्या एका अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रामभाऊ शहाणे असे मृत्युमुखी पडलेल्या अंध वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिस आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी घटनास्थळावर दाखल […]
अधिक वाचा...पोलिस दलात नव्याने रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना इकबाल शेख यांचे मार्गदर्शन….
नाशिकः सोलापूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेले इकबाल शेख (पोलिस हवालदार सीसीटीएनएस विभाग) यांनी सीसीटीएनएस प्रणाली मध्ये आजतागायत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र व भारत देशात सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे नाव लौकिकास आणले आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील अनेक पोलिस अंमलदार व पोलिस अधिकारी यांना सीसीटीएनएस व गुन्हे प्रकटीकरणांमध्ये सीसीटीएनएस तसेच इतर केंद्र शासन व राष्ट्रीय गुन्हे […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा ‘सुरक्षित नाशिक’ संकल्पनेवर भर…
नाशिक (संदीप कद्रे): नाशिक शहर पोलिस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिक केंद्रीत पोलिसिंगवर भर दिला असून, त्यामध्ये आता ‘सुरक्षित नाशिक’ या संकल्पनेवर भर दिला आहे. यामुळे नाशिककरांना ‘सुरक्षित नाशिक’चा अनुभव घेता येणार आहे. नियंत्रण कक्ष, डायल ११२, पोलिस ठाणे, निर्भया पथक, दामिनी मार्शल्स या पथकांतील कर्मचाऱ्यांना ‘संभाषण कौशल्य आणि […]
अधिक वाचा...सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची धडक कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील पवनानगर येथे दोन जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करून, जुगाराचे साधनासह एकूण 7 लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच […]
अधिक वाचा...तरंग २०२३: पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा संपन्न!
पुणे (संदीप कद्रे): पुणे पोलिसांनी शिवाजीनगर पोलिस मुख्यालय येथे आयोजित केलेल्या ‘तरंग-२०२३’ मेळाव्यात विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी पुणेकरांनी अनुभवली. पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे वतीने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या संकल्पनेतुन पोलिस दलातील विविध शाखा घटक यांची परिपुर्ण माहिती सर्वसामान्य नागरीकांना अवगत व्हावी तसेच […]
अधिक वाचा...
