पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन!
पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक, मीडिया यांच्या १६ संघांचा समावेश पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन पुणे (संदिप कद्रे): पुनित बालन ग्रुप तर्फे पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ […]
अधिक वाचा...पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन!
पुणेः अपर पोलिस अधीक्षक (सीआयडी, क्राईम) आणि प्रसिद्ध लेखक अशोक इंदलकर यांनी लिहीलेल्या ‘जेनिफर ऍण्ड दि बीस्ट’ या इंग्रजी पुस्तकाचे आज (मंगळवार, ता. २७) माजी पोलिस अधिकारी अशोक धिवरे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. ईश्वरी प्रकाशनच्या वतीने पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी सीआयडी प्रमुख अशोक धिवरे, ८९व्या अखिल भारतीय मराठी […]
अधिक वाचा...मनोज जरांगे यांचे सहकारी पोलिसांच्या ताब्यात; संचारबंदी, बस पेटवली, इंटरनेट बंद…
जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री पासून ही संचारबंदी लागू केली गेली आहे. जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याच्या इशाऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा होणार आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली आहे. घनसावंगी […]
अधिक वाचा...नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नागरीकांशी सुसंवाद!
नाशिकः नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नागरीकांशी सुसंवाद साधण्यासाठी, समस्या जाणून घेण्यासाठी जॉगिंग ट्रॅकला पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या व समस्या जाणून घेतल्या. नागरिक व स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी स्वःता संवाद साधल्यामुळे अनेकजण भारावून गेले होते. पोलिस हा गणवेशातील नागरीक असून नागरीक हे साध्या वेषातील पोलिस आहेत. त्यामुळे […]
अधिक वाचा...पुणे: ‘मुळशी पॅटर्न’मधील पिट्या भाईंनी युवतींचा धक्कादायक Video आणला समोर…
पुणे : ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामधील पिट्या भाईंनी नशेच्या आहारी गेलेल्या युवतींचा धक्कादायक Video समोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. संबंधित व्हिडिओ पुणे शहरातील वेताळ टेकडीवरचा आहे. शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात तरुणाई मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या आहारी गेल्याचे चित्र निर्माण झाले असून, पोलिसकाका टीमने हे चित्र यापूर्वीच उघड केलेआहे. पुणे पोलिसांनी देशातील सर्वात मोठ्या ड्रग्स […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यास जन्मठेप आणि फाशीची शिक्षा; पाहा कायदे
नवी दिल्लीः 1 जुलै २०२४ पासून नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार असून, नव्या कायद्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 1 जुलैपासून या नव्या कायद्यांची अंमलबजावणी होईल अशी अधिसूनचा जारी करण्यात आली आहे. सोबतच 20 नव्या […]
अधिक वाचा...Video: पुणे पोलिसांना 25 लाखांचे पारितोषिक : देवेंद्र फडणवीस
पुणे (संदिप कद्रे) : पुणे पोलिसांच्या इतिहासात हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईच कौतुक करत 25 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. २४) पुणे शहर पोलिस आयुक्तलयाला भेट दिली त्यावेळी त्यांनी पारितोषिक जाहिर केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पुणे पोलिसांचे मनापासून अभिनंदन […]
अधिक वाचा...मार्केटयार्ड पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगाराला सापळा रचून केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): मार्केटयार्ड पोलिस स्टेशन कडील रेकॉर्डवरील जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करुन त्याच्याकडून ०६ मोबाईल व ०१ अॅक्टीव्हा असा एकूण ९५,१०० रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मार्केटयार्ड पोलिस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या (वय २५ वर्षे, रा. गल्ली नं. ०१, राम मंदीराजवळ, लोहीया नगर, […]
अधिक वाचा...चिखली पोलिसांनी अल्पवयीन मुलीची हिमाचलप्रदेश मधून केली सुटका…
पुणे (सुनिल सांबारे): चिखली पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करताना फुस लावुन पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची हिमाचलप्रदेश मधून सुटका केली आहे. शिवाय, आरोपी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. २६/०१/२०२४ रोजी सकाळी ०६:०० वा. ते १०.३० चे. सुमारास जाधववाडी चिखली पुणे येथे राहणा-या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी अमीष दाखवुन फिर्यादी यांच्या […]
अधिक वाचा...पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात…
पुणे : पुणे शहरातील नवले पुल हा अपघाताचा हॉटस्पॉट बनत चालला असुन, आज (शनिवारी) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा विचित्र अपघात झाला आहे. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात घडला आहे. या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पुणे शहरातील कात्रजकडून […]
अधिक वाचा...
