भाजप नेत्याची गाडी अडवल्याची पोलिसकाकाला शिक्षा…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप माजी नगरसेवकाला विरुद्ध दिशेने जाऊ न दिल्याने पीएसआयची कंट्रोल रूमला बदली करण्यात आल्याचा प्रकार समोर आहे. पोलिसकाकाला कर्तव्य बजावल्याची शिक्षा मिळाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, नियमांचे पालन करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या […]
अधिक वाचा...नाशिक पोलिसांनी बहेनवाल गँगच्या म्होरक्यासह तीन आरोपींना दिल्लीमधून केली अटक…
नाशिकः उपनगर येथील गंभीर गुन्हयातील फरार असलेल्या बहेनवाल गँगच्या म्होरक्यासह इतर तीन आरोपींना दिल्ली येथून गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली असून, पुढील तपास करत आहेत. उपनगर पोलिस ठाणे हद्यीत धर्मनाथ अपार्टमेंट समोर, सम्राट चौक, भिम नगर येथे १६/०२/२०२४ रोजी फिर्यादी मयुर विजय रोहम हे थांबले होते. […]
अधिक वाचा...दुहेरी खुनातील पाहिजे आरोपीला येरवडा पोलिसांनी केले जेरंबद…
पुणे (संदिप कद्रे): दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा दुहेरी खुनातील पाहिजे आरोपीला येरवडा पोलिसांनी जेरंबद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. येरवडा पोलिस स्टेशन कडील पोलिस अंमलदार श्रीनाथ कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गु र नं १६३/२०२२ भादवि कलम ३०२, २०१, ३४ मधील पाहिजे आरोपी अनिकेत उर्फ […]
अधिक वाचा...सासूने केलेल्या मारहाणीत जावयाचा जागीच मृत्यू…
बुलडाणा : शेगाव तालुक्यात सासूने केलेल्या मारहाणीत जावयाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सासूला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. दीपक गजानन हाडोळे असे मृत्युमुखी पडलेल्या जावयाचे नाव आहे. शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथे पत्नी तिच्या माहेरी गेली होती. पत्नीला भेटण्यासाठी कडे गेला असताना सासू आणि पत्नी दार उघडत नसल्याने […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दरोडयातील आरोपी २४ तासात केले जरेबंद; पाहा नावे…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड पोलिस स्टेशन हद्दमधील मौजै च-होली खुर्द येथे पडलेल्या दरोडयातील आरोपीस २४ तासात जेरबंद करुन पोलिसांनी अत्यंत शिताफीने गुन्हा उघडकीस आणला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. फिर्यादी रमेश विठ्ठल थोरवे (वय ४३ वर्ष, रा. मौजै च-होली खुर्द, वडगाव रोड, सुरेश नगर, ता.खेड, जि. पुणे) हे कुटुंबासह २२/०२/२०२४ रोजी रात्री ०२.३० […]
अधिक वाचा...महाराष्ट्र गृह विभागाचा पोलिसांना मोठा दिलासा…
पुणे : पोलिस शिपाई ते पोलिस निरिक्षकपदापर्यंतच्या पोलिस कर्मचार्यांना राज्यशासनाकडून वर्षभरासाठी ३० अर्जित रजा दिल्या जातात. मात्र, दैनंदिन कामकाज तसेच बंदोबस्त, कायदा सुव्यवस्था राखने यामुळे या सुट्टया पोलिस कर्मचार्यांना घेता येत नाहीत. त्यामुळे शासनाकडून या रजांमधील 15 दिवसांच्या रजांचे रोखीकरण (पैसे) त्यांना दिले जात होते. मात्र गृह विभागाकडून हा निर्णय 21 फेब्रुवारीला 2024 ला रद्द […]
अधिक वाचा...भिवंडीमधील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस बंडगार्डन पोलिसांनी घेतले ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): भिवंडी शहर पोलिस स्टेशन हद्दीत खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपीस बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले आहे, अशी माहिती बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांनी दिली. बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीमध्ये तपास पथकातील अधिकारी/ अंमलदार पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गावडे व पो शि ज्ञाना बडे, मनोज भोकरे […]
अधिक वाचा...पोलिस क्रीडा स्पर्धेत नाशिक पोलिस आयुक्तालयास पदकांचा वर्षाव…
नाशिकः नाशिकमध्ये झालेल्या ३४वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेमध्ये नाशिक पोलिस आयुक्तालयास पदकांचा वर्षाव झाला आहे. नाशिक पोलिसांच्या बास्केटबॉल संघाने २४ वर्षाचा विक्रम मोडला आहे. सर्व विजयी खेळाडूंचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अभिनंदन केले व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ३४ वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा २०२४ […]
अधिक वाचा...सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची गुटख्या विरोधात धडक कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पो.स्टे हद्दीत अवैध गुटख्याची साठवणूक करणाऱ्या दोन जणांवर धडक कारवाई केली असून, कारवाईमध्ये सुमारे एक लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका […]
अधिक वाचा...पुणे शहरात पिस्टल बाळगणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): स्वःसरंक्षणासाठी बेकायदेशीर पिस्टल जवळ बाळगणा-या सराईत आरोपीस कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी येवु घातलेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेकायदेशीर हत्यारे बाळगणा-या आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील […]
अधिक वाचा...
