यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी…
यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची 10 कोटी रुपयाच्या वर फसवणूक केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्जावर आज जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. सदर प्रकरणातील संशयित आरोपी अतुल आनंदराव जगताप, बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचे अवसायक तथा सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब सयाजी चव्हाण यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा न्यायाधीश […]
अधिक वाचा...भाजपच्या वर्षा पवार यांचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ…
नवी दिल्लीः दिल्लीत भाजपच्या महिला कार्यकर्ता वर्षा पवार (वय 28) यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. वर्षा पवार या 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता होत्या. दिल्लीमधीलच एका प्लेस्कूलमध्ये मृतदेह सापडला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा पवार यांचे नरेला येथील स्वतंत्र नगर भागात वास्तव्य होते. वडील विजय कुमार यांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता […]
अधिक वाचा...महाराष्ट्र पोलिस भरती ऑनलाइन अर्ज 5 मार्चपासून; पाहा सविस्तर माहिती…
मुंबई : मराठा समाजाच्या १० टक्के आरक्षणाचा शासन निर्णय होताच गृह विभागाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये एकूण १७ हजार पोलिस पदांची (चालक व शिपाई) भरती काढली आहे. ५ ते ३१ मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. राज्यातील विविध शहर-जिल्ह्यांची वाढलेली लोकसंख्या व विस्तार, गुन्हेगारीतील वाढ, नवीन पोलिस ठाण्यांचे प्रलंबित प्रस्ताव, सध्याची सामाजिक स्थिती या पार्श्वभूमीवर गृह […]
अधिक वाचा...बांगलादेशमध्ये भीषण आगीत ४३ जणांचा होरपरळून मृत्यू…
ढाका (बांगलादेश): ढाक्यामध्ये गुरुवारी (ता. २९) रात्री एका सात मजली इमारतीला आग लागली. या भीषण आगीमध्ये 43 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. आरोग्यमंत्री डॉ. सामंत लाल सेन यांनी या घटनेबाबत अधिकृत माहिती दिली. जखमींची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. बांगलादेशच्या अग्निशमन दलाच्या एका […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्तांच्या नावानेच बनवले बनावट फेसबुक अकाऊंट…
नागपूर: सायबर गुन्हेगारांनी चक्क नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या नावाचे बनावट फेसबुक खाते तयार केले आहे. शिवाय, या खात्यावरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. मोटिव्हेशनल स्पीकर, टेक्नोसॅव्ही अधिकारी आणि तितकेच सोशल माध्यमांवर सक्रिय असणारे अधिकारी म्हणून पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांची एक खास […]
अधिक वाचा...यवतमाळ येथील खुनाच्या खटल्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता…
यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ येथील टाटा शोरूम समोर 5 मे 2016 रोजी पैशाच्या वादावरून आशिष शेडमाके यांचा खून झाल्याची घटना घडली होती. त्यात अवधूतवाडी पोलिसांनी तपास करून मृताचा मित्र योगेश गायकवाड यांच्या तक्रारीवरून अवधुतवाडी पोलिसांनी आरोपी प्रविण जाधव विरुद्ध भादंवि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणात प्रथमदर्शी अहवालानुसार अवधुतवाडी पोलिसांनी तपास […]
अधिक वाचा...पुणे शहरातील पब, बार, हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार; पाहा नियमावली…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील पब, बार, रेस्टोरंट आणि हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. हॉटेल आणि पब मालकांनी नियमांचे पालन केल्यास पोलिस आतमध्ये येऊन कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण करणार नाहीत, असे आश्वासन पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पब आणि बार मालकांना बैठकीनंतर दिले आहे. परंतु, हुक्क्याला बंदी असणार आहे. पब […]
अधिक वाचा...न्यायाधीशांना दोन बोटांनी सॅल्यूट; पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईचे निर्देश…
गुरुग्राम: न्यायालयाचा सन्मान करत पोलिसांकडून न्यायाधीश महोदयांना सॅल्यूट केला जातो. मात्र, गुरुग्राम येथील एसीपी अधिकाऱ्यास न्यायाधीशांना व्यवस्थित सॅल्यूट न करणे भोवले आहे. संबंधित एसीपीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेशच जिल्हा न्यायालयाने पोलिस आयुक्तांना दिले आहेत. जिल्हा न्यायाधीश फर्स्ट क्लास विक्रांत यांच्या न्यायालयाने पोलिस आयुक्तांना हे आदेश दिले आहेत. पोलिस आणि न्यायालयाचे दैनिक कामकाज असते, त्यामुळेच पोलिस अधिकारी […]
अधिक वाचा...राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे…
पुणे: राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश आज (गुरुवार) गृह विभागाने जारी केले आहेत. बदली झालेले उपायुक्त व नवी नियुक्ती पुढीलप्रमाणे… विवेक पाटील – महाराष्ट्र पोलिस अकादमी (नाशिक), शशिकांत बोराटे – ठाणे शहर, गणेश गावडे – बृहन्मुंबई, नवनाथ ढवळे – बृहन्मुंबई, सचिन गोरे – ठाणे शहर. सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या पुढीलप्रमाणे… राजू […]
अधिक वाचा...प्रेयसीच्या साखरपुड्यानंतर नवऱ्याच्या घराच्या गेटला लावली बॉम्बसदृश वस्तू अन् पुढे…
वर्धा : एका घरासमोरील गेटला बॉम्बसदृश वस्तू अडकवली असल्याचे दिसून आल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॉम्बसदृश्य वस्तू तिचं वायर कापून निकामी केली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या घटनेने परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली. प्रेम प्रकरणातून हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. आर्वीच्या विठ्ठल वॉर्डमध्ये ही घटना घडली […]
अधिक वाचा...
