बांगलादेशमध्ये भीषण आगीत ४३ जणांचा होरपरळून मृत्यू…

ढाका (बांगलादेश): ढाक्यामध्ये गुरुवारी (ता. २९) रात्री एका सात मजली इमारतीला आग लागली. या भीषण आगीमध्ये 43 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. आरोग्यमंत्री डॉ. सामंत लाल सेन यांनी या घटनेबाबत अधिकृत माहिती दिली. जखमींची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. बांगलादेशच्या अग्निशमन दलाच्या एका […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!