गायक सोनू निगम याच्या विरोधात गुन्हा दाखल; काय केलं वक्तव्य पाहा…
मुंबई : प्रसिद्ध गायक सोनू निगम याच्या विरोधात वादग्रस्त विधानामुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 25 एप्रिल 2025 रोजी बेंगळुरूच्या ईस्ट पॉइंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे झालेल्या संगीत कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यामुळे कन्नड समुदायामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. कार्यक्रमादरम्यान एक चाहता सोनू निगमला वारंवार कन्नड गाणं गाण्याची विनंती करत होता. मात्र […]
अधिक वाचा...स्वारगेट प्रकरण! आरोपी दत्ता गाडे याने 22 हजार वेळा पाहिले अश्लिल व्हिडीओ…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे याने एका युवतीवर 25 फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास दोन वेळा बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद असून, पोलिसांनी या प्रकरणी 893 पानांचे आरोपपत्र पुणे न्यायालयात दाखल केले आहे. आरोपी दत्ता गाडे याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या […]
अधिक वाचा...शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थ्यापासून राहिली गरोदर अन् काढला पळ…
अहमदाबाद (गुजरात): सुरत शहरातील एक शिक्षिका (वय २३) 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेली होती. पोलिसांना महिला शिक्षिका सापडली तेव्हा तिने धक्कादायक दावा केला. अल्पवयीन विद्यार्थ्यापासून आपण पाच महिन्यांची गरोदर असल्याचा दावा तिने केला आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. राजस्थान-गुजरात सीमेजवळ असलेल्या बनासकांठा जिल्ह्यातील शामलाजीजवळ एका बसमधून मुलासह पळून जाणाऱ्या […]
अधिक वाचा...गोव्यात धार्मिक मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरी; 7 जणांचा मृत्यू…
पणजी (गोवा): उत्तर गोव्यात एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून, ३० जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर गोव्यातील शिरगाव येथे लेराई देवीचे मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी श्री लेराई जत्रा आयोजित केली जात असून दरवर्षी हजारो भाविक या जत्रेला येत असतात. यावर्षीही २ मे […]
अधिक वाचा...माजी नगरसेवक तोंडाला रुमाल बांधून घुसला महिलेच्या घरात; बेदम मारलं…
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात एक माजी नगरसेवक तोंडाला रुमाल बांधून महिलेच्या घरात घुसला होता. यानंतर नागरिकांनी भाजपच्या माजी नगरसेवकाला बेदम मारहाण केली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गोठी असे मारहाण झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. त्याच्यावर महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे. घटनेच्या दिवशी राहुल गोठी हा एका महिलेच्या घरात […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नाशिकमध्ये भावासमोरच बहिणीने सोडला प्राण…
नाशिक: नाशिक शहरातील म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरधाव पिकअपने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एका युवतीचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. भावासमोरच बहिणीने प्राण सोडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. जयश्री सोनवणे असे मृत्यूमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. […]
अधिक वाचा...पुणे शहरातील लॉज मालकांना आणि लॉजवर जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…
पुणे: पुणे शहरातील लॉज मालक आणि चालकांना पुणे पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. लॉजमध्ये रुम देण्यापूर्वी लॉज चालकांनी ग्राहकांची शाहनिशा करूनच रुम द्यावी, अशा सूचना पुणे पोलिसांनी लॉज चालक आणि मालकांना दिल्या आहेत. ग्राहकांना सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानंतरच ते लॉजमध्ये राहू शकतात. पुणे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुण्यातील लॉज मालक आणि चालकांना या […]
अधिक वाचा...पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
पुणेः मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. अमोल काळे (वय २५, रा. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. अमोल काळे हा गेल्या काही दिवसांपासून तो पंकजा मुंडे यांना कॉल आणि मेसेजद्वारे त्रास देत होता. या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने सायबर पोलिसात […]
अधिक वाचा...Cyber Crime! ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणारे ताब्यात…
पुणे (सुनिल सांबारे): पुणे शहरातील एका व्यक्तीला ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रार दाखल केली. पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने तपास करून आरोपींना जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुण्यातील एका सेवानिवृत्त व्यक्तीला ‘Angel bloc Pro’ या नावाचे […]
अधिक वाचा...नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढतेय गुन्हेगारी; युवकाचा खून…
नाशिक: नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून, हत्येचे सत्र सुरूच सुरूच आहे. नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागात एकाचा खून करण्यात आला आहे. तर हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. रितेश डोईफोडे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेनंतर हल्लेखोर स्वतःहून नाशिकरोड पोलिसांना शरण आल्याची माहिती मिळत […]
अधिक वाचा...
