सिया गोयल आणि चेतन चौधरी याच्याबाबत हादरवणारी माहिती समोर…

पुणे : लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी गुरुवारी (ता. 16) वडगाव मावळ न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

केतन अग्रवाल प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत खूप चांगला तपास केला आहे. यासाठी पुणे पोलिसांचं कौतुकही होत आहे. तसेच सदर प्रकरणात विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान, पुन्हा एकदा केतन अग्रवाल प्रकरणातील संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरीबाबत हादरवणारी माहिती समोर आली आहे. केतनची हत्या करण्यास सुरूवातीला दोघांनी कॉन्ट्रॅक्ट किलरला शोधले. या कॉन्ट्रॅक्ट किलरसोबत सिया आणि चेनतची एकदा भेटही झाली. यावेळी दोघांनी केतनची कॉन्ट्रॅक्ट किलरला माहिती दिली. परंतु केतन अग्रवाल याची माहिती जाणून घेताच या कॉन्ट्रॅक्ट किलरने नकार दिला. त्यामुळे होकार देणाऱ्या त्या कॉन्ट्रॅक्ट किलरनं ऐनवेळी माघार घेतली. आता तीच व्यक्ती सिया आणि चेतनविरोधात प्रमुख साक्षीदार ठरणार असल्याची शक्यता आहे. तसेच ज्या कॅफेमध्ये सिया आणि चेतन याने या व्यक्तीसोबत मीटिंग केल्याचं समजतंय, त्या कॅफेचं सीसीटीव्ही जप्त करून पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

केतन अग्रवालला ट्रेकिंगची आवड असल्याने त्याला लोहगडावर घेऊन जाणं कठीण नाही हे सियाला माहित होतं. तसेच तिथे सीसीटीव्ही नसल्याची खात्री केली होती. याशिवाय त्या ठिकाणी सर्वसामान्य पर्यटक फिरकत नाही हे देखील तिला माहिती होते. पोलीस चौकशीदरम्यान शांत कसं राहायचं? पोलिसांच्या प्रश्नांना कशा पद्धतीने उत्तर द्यायची? याबाबत जपानी व्हिडीओद्वारे माहिती घेतली होती. पोलिसांनी या दोन्ही व्हिडीओच्या लिंकही सिया आणि चेतन यांच्या वेब हिस्ट्रीमधून मिळाल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, चेतन आणि सिया हे दोघंच एकमेकांचे मित्र नव्हते, त्याच्याशिवाय सुद्धा आणखी त्यांचे काही मित्र होते. हे कुठे भेटायचे त्याचे किमान 4 ते 5 हॉटेल्सचे पत्ते पोलिसांना सापडले. तर एका ठिकाणच्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिया आणि चेतन त्या हॉटेलमध्ये जाताना दिसत आहेत. काही काळानंतर, तास-दीड तासानंतर सिया बाहेर येते आणि नंतर एका दुसऱ्या मैत्रिणीसोबत चेतन त्याच हॉटेलमध्ये, त्याच रूममध्ये जाताना दिसतोय, असेही सीसीटीव्ही फुटेजद्वारे समोर आल्याची माहिती आहे. तसेच सिया आणि चेतनचा फ्री सेक्स ग्रुप चालवत होते, असेही आता समोर येत आहे.

सिया गोयल हिचं व्हॉट्सॲप चॅटमधून उघड झाली धक्कादायक माहिती…

सियाच्या घरातून जुना मोबाईल पोलिसांना मिळाला; धक्कादायक माहिती समोर…

केतन अग्रवाल याच्या आजोबांनी आठवणीने व्याकूळ होत सोडला जीव…

पुणे! सियाची लाय डिटेक्टर टेस्ट नाकारली; जामिनाचा मार्ग मोकळा…

सीन रिक्रिएशन! लोहगडावर दाट धुकं अन् पाऊस, पोलिस भल्या पहाटे चेतनला घेऊन गेले…

सियाचा चक्रावून टाकणारा खुलासा! केतनसोबत महाबळेश्वरला रुममध्ये राहायचं नव्हतं…

सिया हिचा धक्कादायक खुलासा; केतनला दरीत ढकलल्यानंतर चेतन पळून गेला अन्…

केतनच्या वडिलांनी सियाबद्दल केला मोठा खुलासा; तिला अनेक वाईट व्यसनं…

केतनचे टक्कल अन् एक गोष्ट खटकायची, पोलिस तपासात सिया लागली घडाघडा बोलू…

खळबळजनक खुलासा! सिया बारावी नापास, दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड अन्…

पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल रात्रीच्या अंधारात पोहचले लोहगडावर अन्…

सियाची आई म्हणाली; केतनने मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं; दोघांनाही ढकलून द्या…

सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा; सगळं खोटं…

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…

केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…

केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…

केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…

पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…

केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…

पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…

पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!