केतन अग्रवाल याच्या आजोबांनी आठवणीने व्याकूळ होत सोडला जीव…

पुणे : केतन अग्रवाल याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी 18 जूनला केतन अग्रवाल याला लोहगडावरुन 400 फूट खोल दरीत ढकलून दिले होते. यामध्ये केतनचा मृत्यू झाला होता. नातू केतन याच्या आठवीने व्याकूळ झालेले आजोबा देवीचंद अग्रवाल (वय ८३) यांचा शनिवारी (ता. ४) निधन झाले आहे.

केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी त्यांच्या स्टेट्सवर ‘मिस यू डॅड’ अशी पोस्ट केली आहे. देवीचंद अगरवाल यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांची हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया पार पडली होती. अशातच नातू केतनची हत्या झाली, याचा त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे देवीचंद अग्रवाल यांची प्रकृती खालावली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

घरातील तरुण मुलाचे निधन झाल्याने देवीचंद अग्रवाल अस्वस्थ होते. केतनचा सिया गोयल हिच्यासोबत लग्न जमवल्याचा त्यांना पश्चात्ताप होत होता. याच विचारात ते आजारी पडल्याची माहिती आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले होते. पण दोन दिवस आयसीयूत उपचार घेतल्यानंतर त्यांचे काल निधन झाले.

केतनच्या मृत्यूनंतर देवीचंद अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी केतनच्या आजोबांनी 19 तारखेला ते सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला जाणार असल्याचे सांगितले होते. सियासाठी आपण गिफ्टही घेतल्याचे देवीचंद अग्रवाल यांनी सांगितले. आमचं सर्वस्व लुटलं गेलं आहे. मला झोपेत आणि जागेपणी सतत केतनचा चेहरा समोर येत आहे. केतनच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी हीच प्रार्थना आहे. सियाच्या सगळ्या कुटुंबाला माहिती होतं की, तिचं काहीतरी चालू आहे, त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही. आम्हाला सगळ्या गोष्टी आता समजत आहेत, असे केतनच्या आजोबांनी रडत-रडत सांगितले होते.

सियाच्या घरातून जुना मोबाईल पोलिसांना मिळाला; धक्कादायक माहिती समोर…

पुणे! सियाची लाय डिटेक्टर टेस्ट नाकारली; जामिनाचा मार्ग मोकळा…

सीन रिक्रिएशन! लोहगडावर दाट धुकं अन् पाऊस, पोलिस भल्या पहाटे चेतनला घेऊन गेले…

सियाचा चक्रावून टाकणारा खुलासा! केतनसोबत महाबळेश्वरला रुममध्ये राहायचं नव्हतं…

सिया हिचा धक्कादायक खुलासा; केतनला दरीत ढकलल्यानंतर चेतन पळून गेला अन्…

केतनच्या वडिलांनी सियाबद्दल केला मोठा खुलासा; तिला अनेक वाईट व्यसनं…

केतनचे टक्कल अन् एक गोष्ट खटकायची, पोलिस तपासात सिया लागली घडाघडा बोलू…

खळबळजनक खुलासा! सिया बारावी नापास, दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड अन्…

पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल रात्रीच्या अंधारात पोहचले लोहगडावर अन्…

सियाची आई म्हणाली; केतनने मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं; दोघांनाही ढकलून द्या…

सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा; सगळं खोटं…

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…

केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…

केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…

केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…

पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…

केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…

पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…

पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!