अशोक खरात याचा युवतीवर 4 वेळा अत्याचार, सहाव्या गुन्ह्याबाबत धक्कादायक माहिती…

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करून एक महिन्याहून अधिक काळ उलटला असून, त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांच्या तपास एसआयटीकडून केला जात आहे.

अशोक खरात याला न्यायालयाने पाचव्या गुन्ह्यात गुरुवारी (ता. २३) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र कालच एसआयटीने अशोक खरात याचा सहाव्या गुन्ह्यात ताबा घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला आज (शुक्रवार) कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा पाढा वाचला. त्याने सहाव्या गुन्ह्यात पीडितेसोबत काय काय केलं? याची माहिती दिली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने अशोक खरातला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अशोक खरात विरोधात दाखल झालेल्या सहाव्या गुन्ह्याची माहिती देताना सरकारी वकिलांनी सांगितलं की, ‘अशोक खरात याने दैवी चमत्काराचा दावा करत आणि वैयक्तिक समस्या सोडवण्याच्या नावाखाली युवतीवर चार वेळा बलात्कार केला आहे. तो पीडितेला गुंगीकारक औषध पाण्यात टाकून प्यायला द्यायचा. त्याने काय पदार्थ खायला दिले? तसेच त्यात कोणतं गुंगीकारक औषध मिसळलं होतं? धार्मिक विधीच्या नावाखाली पैसे उकळले आहे का? याचा शोध घ्यायचा आहे, अशा युक्तीवाद करत सरकारी वकिलांनी आरोपीची 4 दिवसाची पोलीस कोठडी मागितली.

आरोपी खरात याच्या वकिलांनी विरोध केला. ६ गुन्ह्यात तेच पेढे आणि तेच पाणी आहे. त्याचा तपास पुन्हा पुन्हा का करायचा आहे. मला फिर्याद सुद्धा वाचायला मिळाली नाही. आर्थिक अँगल शोधायचा आहे का ? हेतू शोधायचे आहे का ? फसवणूक केली आहे, तर त्याबाबत आरोपीची गरज काय? पोलीस कोठडीत आणि SIT समोर आरोपीला बसवून ठेवण्यात काय आनंद मिळतोय. त्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असे खरात याच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.

दरम्यान, दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने सहाव्या गुन्ह्यात अशोक खरातला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता २६ एप्रिलपर्यंत अशोक खरातचा मुक्काम पोलीस कोठडीत असणार आहे. सहाव्या गुन्ह्यात अशोक खरातवर बलात्कार आणि विधीच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट; पत्नीची कोर्टात धक्कादायक कबुली…

अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा समृद्धी महामार्गावर अपघातात जागीच मृत्यू…

अशोक खरात प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर…

अशोक खरात केबिनमध्ये नेमका काय करायचा? सासू पार्वती म्हणाल्या…

अशोक खरात याच्यावर EDची मोठी कारवाई, नाशिकसह पुण्यात 11 ठिकाणी छापे…

अशोक खरात याने स्वत:च्या मृत्यूबाबत केली मोठी भविष्यवाणी…

अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओंबाबत आला नवा ट्विस्ट…

IPS तेजस्वी सातपुते यांनी मांडली अशोक खरात याची ‘कुंडली’…

DCP आणि ACP दर्जाच्या दोन महिला पोलिस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात…

अशोक खरात याची मोठी कबुली; महिलांचे शोषणा अन् म्हणाला झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए…

अशोक खरात प्रकरणी नृत्यांगना गौतमी पाटील म्हणाली…

अशोक खरात प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलांना मोठा धक्का…

अशोक खरात याचा नवा कांड; 12वा गुन्हा दाखल, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल…

अशोक खरात याच्या फरार पत्नीविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी…

अशोक खरात याच्या मुलाला पोलिसांनी केली सिनेस्टाईलने अटक…

अशोक खरातच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी; मुलगी निघाली कोट्याधीश…

भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…

भोंदूबाबा अशोक खरात भक्तांच्या घरी जाण्यासाठी किती पैसे घ्यायचा; धक्कादायक माहिती…

अशोक खरात याच्याकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय…

नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…

अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…

भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…

भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…

भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…

महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…

सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…

नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…

नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…

अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…

नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…

अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…

नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…

नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…

नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…

नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…

नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…

नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…

कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!