सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो पाहून युवकाने केली आत्महत्या…

बीड: मस्साजोग (ता. केज) गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या कृत्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत असताना संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो पाहून जानेगाव (ता. केज) येथील युवकाने आत्महत्या केली आहे.

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो पाहून धक्का बसल्याने अशोक हरिभाऊ शिंदे (वय २३, रा. जानेगाव) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोप पत्रातील व्हायरल झालेले फोटो पाहून अशोक शिंदे हा अस्वस्थ झाला होता. या विषयावर गावातील मित्रांसमवेत चर्चा केली. घरी जाऊन येतो असे सांगून घरात गळफास लावून आत्महत्या केली. हत्येच्या निषेधार्थ आणि संतोष भैय्यांच्या आठवणीत काल (ता. 4) जानेगाव बंद ठेवण्यात आले होत. यावेळी अशोक शिंदे हा गाव बंद करण्यासाठी आग्रही होता. मात्र ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून अशा पद्धतीने कोणीही आत्महत्या टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी केले आहे.

वाल्मिक कराड याचा आयफोन मधील डेटा रिकव्हर करताच सत्य आलं समोर…

संतापजनक! सरपंच संतोष देशमुख यांना दिल्या नरकयातना; पाठ फोडली, कातडी सोलली…

संतोष देशमुख यांचे फोटो पाहिल्यानंतर बीडमध्ये कडकडीत बंदची हाक; पोलिसांचे जनतेला आवाहन…

संतापाची लाट! क्रौर्याची परिसीमा गाठणारे संतोष देशमुख यांचे व्हिडिओ अन् फोटो…

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…

संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…

धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…

वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…

वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…

वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…

वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…

बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…

बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…

सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…

बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…

वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…

वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…

संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…

वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…

वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…

वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!