वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती…

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाण याला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी- चिंचवड पोलिसांची सहा पथक निलेश चव्हाणचा शोध घेत होते. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लूकआऊट नोटीस ही जारी केली होती. अशातच आता निलेश चव्हाण पोलिसांच्या हाती लागल्यानंतर सर्वात महत्त्वाचा पुरावा देखील सापडला आहे.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. करिश्मा आणि सासूचे मोबाईल निलेशकडे असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात युक्तीवाद करताना दिली होती. तसेच मृत्यूपूर्वी इतर आरोपी आणि आरोपी निलेश चव्हाणमध्ये कॉल झाल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा नेपाळ बॉर्डरवर अटक केलेल्या निलेश चव्हाण याच्याकडे होता. आरोपीकडून मोबाईल जप्त केले आहेत.

निलेश चव्हाण हा रिलेटिव्ह नाही तर मित्र आहे. त्याचा कौटुंबिक वादात सहभाग कसा असू शकतो? असा सवाल आरोपींच्या वकिलांनी युक्तीवाद करत असताना मांडला. तसेच या प्रकरणात आता निलेश चव्हाण याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. येत्या 3 जूनपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वैष्णवी हगवणे प्रकरण! IPS जालिंदर सुपेकर यांची पुण्यातून उचलबांगडी…

वैष्णवी हगवणे प्रकरण! निलेश चव्हणला नेपाळमधून अटक; प्रवास पाहा…

हृदयद्रावक! बापाने वाढदिवशी दिला वैष्णवीच्या चितेला अग्नी…

हगवणे कुटुंबियांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; पिस्तुल दाखवले अन् म्हणाले…

मोठी बातमी! कारागृहाचे महानिरिक्षक IPS जालिंदर सुपेकर यांच्यावर मोठी कारवाई…

वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस अधिकारी येणार अडचणीत…

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! काळी जादू, अश्लील व्हिडीओ अन् पत्नीचा छळ…

वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर म्हणाले…

राजेंद्र हगवणे अटकेपूर्वी कुठे-कुठे फिरला; धक्कादायक माहिती समोर…

राजेंद्र हगवणे याला पहाटे अटक; हॉटेलमध्ये मारत होता तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव…

वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…

वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…

पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार…

पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…

पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…

पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…

पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!