बायकोनं नवऱ्याच्या डोळ्यात जोरात खुपसली कात्री; कारण पाहा…

लखनौ (उत्तर प्रदेश): नवऱ्याने चहाची तलप झाली म्हणून पत्नीकडे चहाची मागणी केली. चहावरुन पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. पत्नीने रागाच्या भरात थेट नवऱ्याच्या डोळ्यातच कात्री खुपसली. या घटनेच नवरा गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पतीच्या डोळ्यांत कात्री खुपसल्यानंतर पतीला रक्तबंबाळ अवस्थेत टाकून […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीचे कारनामे…

पुणेः पिंपरी-चिंचवड येथील आकुर्डीमध्ये पत्नीनेच आपल्या पतीच्या हत्येसाठी सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निगडी पोलिसांनी पत्नीसह दोन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. महिलेला आठ ही मुली झाल्याने पतीकडून सातत्याने पत्नीला त्रास दिला जात होता. शिवाय, पती दुसरे लग्न करण्याची तयारीत असल्याची माहिती पत्नीला समजल्यानंतर तिने हे कृत्य केल्याचे उघड झाले […]

अधिक वाचा...

प्रेमप्रकरण! बिझनेस मिटींगसांगून प्रेयसीसोबत राहू लागला अन् पुढे…

लखनौ (उत्तर प्रदेश) : नवरा पत्नी आणि मुलीला सोडून आग्रा येथे प्रेयसीसोबत राहात असल्याची माहिती पत्नीला समजली होती. दोघे घरात एकत्र असल्याचे समजल्यानंतर पत्नीने दरवाजा वाजवायला सुरवात केली. पण, घाबरलेला पती दरवाजा उघडत नव्हता. अखेर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पत्नी बराच वेळ फ्लॅटचा दरवाजा ठोठावत राहिली, मात्र दोघेही बाहेर आले नाहीत. पत्नी सोबत तिची मुलगीही […]

अधिक वाचा...

पत्नीला स्टीलच्या झाऱ्याने मारहाण केल्याने मृत्यू…

छत्रपती संभाजीनगर : नवऱ्याने घरगुती वादातून पत्नीला बेदम मारहाण केल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला आहे. प्रियंका संदीप राऊत असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. संदीप राऊत असे या प्रकरणातील आरोपी पतीचे नाव आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पतीने घरगुती […]

अधिक वाचा...

पत्नीला शेतामध्ये प्रियकरासोबत पाहिल्यानंतर नवरा चिडला अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीला तिच्या प्रियकरासोबत शेतात नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीला शेतामध्येच जिवंत जाळल्याची घटना बरेली येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधामुळे एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्दयीपणे हत्या केली. नेपाल सिंह असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात […]

अधिक वाचा...

दिवाळीच्या दिवशीच पत्नीची गळा दाबून हत्या…

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या दिवशीच पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना कापूसवडगाव (ता. वैजापूर) येथे ही घटना घडली आहे. भारती संतोष थोरात असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पतीसह सासू-सासू विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष दिनकर थोरात (वय 36), दिनकर माणिकराव थोरात (वय 60), रंजना दिनकर थोरात (वय 50) […]

अधिक वाचा...

स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीची संशयावरून हत्या…

सातारा : नवऱ्याने स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या पत्नीची चारित्र्याच्या संशयावरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना म्हसवड येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दिपाली धोंडीराम पुकळे (वय 29) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. धोंडीराम पुकळे (वय 40, रा. पुकळेवाडी, ता. माण) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. […]

अधिक वाचा...

माझ्या पोटात बाळ असल्याचे सांगत होती अन् तो भोसकत राहिला…

न्यूयॉर्क: पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील न्यायालयाने भारतीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2020 मध्ये त्याने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. फिलीप मॅथ्यू असे या भारतीयाचे नाव असून तो मूळचा केरळचा रहिवासी आहे. मेरिन जॉय असे पीडित पत्नीचे नाव असून तीदेखील केरळची रहिवासी होती. आरोपी मॅथ्यू याने आपली पत्नी मेरिन जॉय (वय २६) […]

अधिक वाचा...

पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घातली अन् चौकात सोडून पळाला…

छत्रपती संभाजीनगर : नवऱ्याने आपल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्यानंतर जखमी अवस्थेतच तिला गावाच्या चौकात आणून सोडून दिले आणि त्यानंतर तो फरार झाला. संतापजनक घटना कारकीन (ता. पैठण) येथे घडली आहे. पोलिसांनी फरार झालेल्या आरोपी पतीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सोनाली आतिष ताकवाले (वय 25) असे मृत महिलेच नाव असून, आतिष […]

अधिक वाचा...

पती-पत्नीने जोरदार भांडणानंतर एकमेकांना प्रेमाने मिठीत घेतले अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : नवऱ्याच्या सततच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे संतापलेल्या पत्नीने त्याला घाबरवण्यासाठी रेल्वे रुळ गाठला. नवराही तिची समजूत घालण्यासाठी तिच्या पाठीमागे गेला. दोघांनी जोरदार भांडणानंतर एकमेकांना प्रेमाने मिठी मारली आणि रेल्वेरुळावर झोकून दिले. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. गोविंद सोनकर (वय 30) आणि त्याची पत्नी खुशबू सोनकर (वय 28) अशी मृतांची नावे आहे. वाराणसी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!