Video: चिमुकलीच्या अंगावरून तीन वाहनं गेली अन्…
लंडन : एका चिमुकली पालकांची नजर चुकवून रस्त्यावर गेल्यानंतर तीन वाहनांनी तिला धडक दिली. पण, देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा येथे प्रत्येय आला असून, चिमुकली बचावली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. @earth.reel या Instagram अकाऊंटवर अनेकदा आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच असाच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला […]
अधिक वाचा...Video: मुंबईतील महिलेचे श्वानासोबत धक्कादायक कृत्य…
मुंबई : मुंबईमधील मालवणी परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या आवारात एक पाळीव श्वानावर महिलेने अॅसिड फेकले आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. कुत्र्याला मारहाण केल्याच्या तसेच त्याच्यावर बलात्कार केल्याच्याही संतापजनक घटना अनेकदा समोर येत असतात. पण, या घटनेत एका महिलेने जे काही केले ते संतापजनक आहे. मुक्या प्राण्यावर चक्क […]
अधिक वाचा...प्रियकरासह त्याच्या मित्रांनी विद्यार्थिनीचे न्यूड फोटो केले व्हायरल…
छत्रपती संभाजीनगर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन विद्यार्थिनीचे न्यूड फोटो व्हायरल केल्याची धक्कादायक घटना येथे आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीन युवकांनी तिचे न्यूड फोटो व्हायरल केले. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. अनिकेत राठोड, उमेद पाशा आणि कुणाल बावत अशी आरोपींची नावे आहेत. […]
अधिक वाचा...कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…
नवी दिल्ली: भारतीय लष्करात सेवा करणारा जवान घरी आल्यानंतर कुटुंबियांनी रेड कार्पेट टाकून आपल्या लाडक्या लेकाचे स्वागत केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच घरी परतलेल्या आपल्या लेकाच्या स्वागतासाठी घरच्यांची लगबग आणि त्यांनी केलेलं स्वागत पाहून अनेकांची डोळे पाणावले आहेत. शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले पवन कुमार मेजर जनरल (निवृत्त) यांनी हा […]
अधिक वाचा...भयानक Video: अल्पवयीन मुलीला घरातून उचलून नेत ऑनकॅमेरा बलात्काराचा प्रयत्न…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका अल्पवयीन मुलीला तिच्या घरातून पळवून नेत तिच्यावर ऑन कॅमेरा बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना जौनपूर जिल्ह्याच्या मच्छली शहराच्या रसूलाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका अल्पवयीन मुलीला तिच्या घरातून सहा जणांनी पळवून नेत तिच्यावर ऑन कॅमेरा बलात्कार करण्याचा प्रयत्न […]
अधिक वाचा...धक्कादायक Video! चिमुकलीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर झाडल्या गोळ्या…
लखनौ (उत्तर प्रदेश): चिमुकल्या लेकीला खांद्यावर घेऊन जाणाऱ्या बापावर गुंडांनी समोरुन गोळ्या घातल्या आणि बाप जागेवरच कोसळला तर चिमुकली जमिनीवर जोरात पडली. संबंधीत घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना शाहजहांपूरमध्ये घडली आहे. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी दुचाकीवरुन फरार झाले होते. हल्ल्यात युवक गंभीर […]
अधिक वाचा...रोमिओची धुलाई; अब तू मर और बोल आय लव यू…
आग्रा (उत्तर प्रदेश): एका रोड रोमिओला दोन युवतींनी भररस्त्यातच बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आग्रा शहरातील कमला नगर पोलिस ठाणे परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. एका रोड रोमिओला दोन युवतींनी चपलेने मारहाण केली. युवक म्हणत होता की, ‘मी तुझ्या शिवाय नाही जगू शकणार, I […]
अधिक वाचा...Video:पाकमध्ये झिंदाबाद झिंदाबादचे नारे सुरू असतानाच झाला बॉम्बस्फोट…
कराची : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे रविवारी (ता. ३०) झालेल्या बॉम्बस्फोटात ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १५० जण जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, काही नेते व्यासपीठावर उभे राहून भाषण करत आहेत. यावेळी समर्थक जमाव झिंदाबाद-झिंदाबादच्या घोषणा देत आहेत. […]
अधिक वाचा...संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…
पाटणा (बिहार): मोतिहारी गावातील एका विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर आला होता. पतीने दोघांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्याच्यासह गावकऱ्यांनी काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विवाहित महिलेने आपल्या प्रियकराला घरी भेटण्यासाठी बोलवले होते. पती अचानक घरी आला आणि दोघांना नको त्या अवस्थेत पकडले. संतापलेल्या पतीने काठीने दोघांना मारहाण करण्यास सुरु केली. काही […]
अधिक वाचा...Video: अंजूने पाकिस्तानातून अरविंदला फोन करून केली शिवीगाळ…
अलवर (राजस्थान): पाकिस्तानमध्ये गेलेल्या अंजू हिने धर्म परिवर्तन केले असून, फेसबुक फ्रेंन्ड नसरुल्लाह याच्यासोबत लग्न गेले आहे. पाकिस्तानमधून तिने पहिला पती अरविंद याला फोन करून शिवीगाळ केली आहे. पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू आता फातिमा बनली आहे. अंजूने पाकिस्तानातून फोन करून आपला पूर्वीचा पती अरविंद याला धमकावण्यास सुरुवात केली आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या […]
अधिक वाचा...
