दिराला शेजारी झोपलेले पाहिले अन् नवरी हादरलीच; दोन महिने…

लखनौ (उत्तर प्रदेश): लग्न झाल्यापासून नवरीला मिठाई खायला दिल्यानंतर नवऱ्यासोबत ती खोलीमध्ये झोपायला जायची. पण, एक दिवस वधूने मिठाई खाल्ली नाही. मध्यरात्रीच्या सुमारास दिर शेजारी झोपायला आल्याचे पाहन तिला धक्काच बसला. संबंधित घटना पिलीभीतमध्ये घडली असून, तिने आपला दिर, पती आणि सासऱ्यांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पीडित महिलेने दिर शेजारी झोपायला आल्याचे सांगितले. पण, सासरच्या मंडळींनी याकडे दुर्लक्ष केले. नवऱ्यानेही तिला साथ दिली नाही. वधू आपल्या आईवडिलांच्या घरी परत आली. तिने दिर, पती आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

एका नवविवाहित वधूने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, ‘पिलीभीत येथे राहणाऱ्या युवकासोबत एप्रिलमध्ये लग्न झाले होते. हनिमूनच्या रात्रीच नवऱ्याने काहीतरी खायला दिले आणि बेशुद्ध होऊन झोपी गेले. अनेकदा असे होत होते. बेशुद्ध झाल्यानंतर दिर बलात्कार करत असे. नवरा कधी जवळ येत नव्हता. कुटुंबियांना नवऱ्याबाबत माहित होते. सकाळी उठल्यावर तिला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले गेले असल्याचे वाटत असे. सासरच्या घरी असताना रोज रात्री हा प्रकार पुन्हा सुरू झाला. मिठाई खाल्ल्यानंतर तिला काहीतरी होत असल्याचे लक्षात आले.’

एका रात्री तिने पतीने दिलेली मिठाई खाल्ल्याचे नाटक केले. नवरा मध्यरात्री खोलीबाहेर गेला. यानंतर दीर खोलीत आला आणि अश्लील कृत्य करू लागला. पण नवरीने ओरडायला सुरुवात केली. सासरचे सगळे तिथे आले. हा प्रकार त्यांना सांगितल्यावर त्यांनी उलट धमक्या देण्यास सुरुवात केली. दुस-याच दिवशी नववधू तिच्या माहेरी गेली. घरच्यांना सगळा प्रकार सांगितला. पीडित महिलेने दीर, पती आणि सासऱ्यांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिसकाका Video News: २४ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

हनिमूनच्या रात्रीपासूनच नवरीला त्रास सुरू; अखेर नको ते घडलं…

हनिमूनच्या रात्रीच नवरीला सुरू झाल्या उलट्या अन्…

हनिमूनदरम्यान नवऱ्याच्या चुकीने नवरीचा धक्कादायक मृत्यू…

प्रेम! वहिनीने दिरासोबत काढला पळ अन् पुढे…

वहिनीच्या खोलीत मध्यरात्री घुसताना एकाला दिराने पाहिले अन्…

दिराने केले विधवा वहिनीसोबत लग्न अन् नको ते घडलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!