हृदयद्रावक! आईच्या डोळ्यात देखत मुलगी आणि बहिणीचा मृत्यू…
सोलापूर : अक्कलकोट येथील म्हैसलगी जवळच असलेल्या भिमा नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये बुडालेल्या लहान मुलीची दुसरी मोठी मुलगी मावशी होती. आरती निकंबे असे मावशीचे नाव असून रुपाली माने असे मुलीचे नाव आहे. रुपालीची आई शोभा माने यांच्यासोबत दोघीही नदीवर धुणं धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी बुडून […]
अधिक वाचा...महिलेने लॉजवर काढले युवकाचे कपडे अन् कापले गुप्तांग…
सोलापूर: शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेने एका युवकाचा गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार बार्शी तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी युवकाने दिलेल्या तक्रारीवरून महिलेवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित महिलेस अटक करून न्यायालयात हजर केले असता या महिलेस चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. युवकाने […]
अधिक वाचा...सोलापूरच्या प्रियकराने प्रेयसीचे मुंडकं कापून फेकले नदीत…
पालघर : एका प्रियकरानेच आपल्या प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीचे मुंडकं कापून नदीत फेकले होते. पोलिसांनी गुन्हा उघड केला असून, आरोपींना जेरबंद केले आहे. लग्न करून अर्धी प्रॉपर्टी नावावर कर, अशी बळजबरी करत असल्यामुळे खून केल्याची कबुली प्रियकराने दिली आहे. पालघरमधील मोखाडा येथील वैतरणा नदीपात्रात मागील आठवड्यात शिर नसलेले एक […]
अधिक वाचा...बार्शी पोलिस स्टेशन समोरील चप्पल दुकानास अचानक आग…
बार्शी (आकाश वायचळ): सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील बस स्थानकाजवळील आणि शहर पोलिस स्टेशन समोरील चप्पल दुकानास अचानक आग लागली. या आगीत दुकान जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवत हानी झालेली नाही. बार्शी शहर पोलिस स्टेशन समोरील शुभम चप्पल मार्ट या दुकानास रात्री 10 : 00 वाजताच्या सुमारास आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अग्निशमन […]
अधिक वाचा...सोलापूरमध्ये दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या मित्रांचा अपघाती मृत्यू…
सोलापूर : सोलापूरमध्ये दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या तिन मित्रांचा महावीर चौक रस्त्यावर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला आहे. इरण्णा मठपती, निखिल कोळी, दिग्विजय सोमवंशी अशी मृत युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सोलापूर शहरातील महावीर चौक येथे रविवारी (ता. २८) मध्यरात्री दुचाकी झाडाला धडकली. […]
अधिक वाचा...बार्शी-धाराशिव रस्त्यावर पुन्हा अपघात; युवकाचा जागीच मृत्यू…
बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): बार्शी-धाराशिव रस्त्यावरील तांदुळवाडीजवळ पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली असून, यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे. सलग दोन दिवस होत असलेल्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धाराशिव येथून स्कुटीवरून बार्शीच्या येणाऱ्या युवकांची ऊसाच्या ट्रॉलीला धडक बसून भीषण अपघात झाला. यावेळी झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार तर दुसरा युवक जखमी झाला आहे. […]
अधिक वाचा...बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात; तिघा मित्रांचा जागीच मृत्यू…
बार्शी (आकाश वायचळ) : बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे गुरुवारी (ता. २१) एसटी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पांगरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास एसटी बस […]
अधिक वाचा...धक्कादायक! चुलत्याचे मुंडके दुचाकीवर ठेवून गावभर फिरत राहिला…
सोलापूर : जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीचे घाव घालून चुलत्याचा खून करून मुंडकं दुचाकीवर घेऊन फिरणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी जाधव असे आरोपीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी शिवाजी जाधव याने जमिनीच्या वादातून त्याचे काका शंकर जाधव यांचा खून केला. त्यांचे मुंडकं तोडून तो दुचाकीवर ठेऊन फिरत होता. अखेर अकलूज रोडवर माळीनगर इथे […]
अधिक वाचा...सोलापुरात शिकाऊ डॉक्टरची रेल्वेसमोर उडी, शरीराचे झाले दोन तुकडे…
सोलापूर : एका शिकाऊ डॉक्टरने रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सचिन चौधरी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. रेल्वे त्याच्या अंगावरून गेल्यामुळे त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. होडगी येथील रेल्वे रुळावर सचिन चौधरी याने उडी घेऊन रेल्वेसमोर आत्महत्या केली. रेल्वेची […]
अधिक वाचा...गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारली…
सोलापूरः नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत सोलापुरातील विजापूर नाका पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सोलापूरमधील एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीच्यावतीने “डिस्को दांडिया” आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतमी पाटील येणार होती. मात्र, या काळात नवरात्रमुळे पोलिसांकडील मनुष्यबळ बंदोबस्तसाठी वापरले जात असल्याने, गौतमीच्या कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त देणं शक्य नसल्याने […]
अधिक वाचा...
