हृदयद्रावक! पिंपरीत अंगावर गेट पडल्याने चिमुकलीचा मृत्यू…
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील बोपखेल परिसरात सोसायटीचा स्लाईड गेट अंगावर पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गिरीजा गणेश शिंदे असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव आहे. तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गिरीजा नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत खेळायला गेली होती. खेळताना हातात बाहुली घेऊन ती […]
अधिक वाचा...धक्कादायक! ऑनलाइन गेमच्या नादात मुलगा पडल्याचा मेसेज आईने वाचला अन्…
पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ब्लु व्हेल गेमचं व्यसन जडले होते. व्यसनाच्या आहारी तो इतका गेला की, याचा शेवट आत्महत्येने झाला आहे. या 15 वर्षीय मुलाने थेट चौदाव्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना किवळे भागात घडली आहे. मुलाने 26 जुलै रोजी रात्री घराच्या इमारतीवरुन उडी घेतली आहे. मुलगा गेल्या सहा महिन्यांपासून गेमच्या आहारी गेला होता. […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांनी रिक्षा चोरणा-या सराईत चोरट्यास केली अटक
पुणे (संदिप कद्रे): कोंढवा परिसरात रिक्षा चोरणा-या सराईत चोरट्यास कोंढवा तपास पथकाडून अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. संजय संभाजी चोंधे (वय ५१ वर्षे, धंदा रिक्षा चालक, रा मु. पो. भुगाव, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी त्यांची ८०,०००/- रू किं ची बजाज कंपनीची रिक्षा (एम. एच. १४ जे. पी. ६४२८) ही […]
अधिक वाचा...संतापजनक! पुणे जिल्ह्यात गरिब कुटुंबाच्या झोपड्या पेटवल्या; कसे जगायचे…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे अज्ञात व्यक्तीने दोन झोपड्या पेटवून दिल्यामुळे जळून खाक झाल्या आहेत. आगीमध्ये धान्य, गॅस, गॅस शेगडी व इतर साहित्य व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. खडकवाडी (ता.आंबेगाव) येथील वडदरा वस्ती येथे माऊली डोके यांच्या शेतावर काम करणारे व त्याच्याच जागेत राहाणारे संतोष रामदास […]
अधिक वाचा...पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहिर…
पुणे: पुणे जिल्हा व शहरामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांना शुक्रवारी (ता. २६) सुट्टी जाहिर करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे दिली आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांना आज (ता. २५) सकाळी सुट्टी जाहिर केली. परंतु, याची माहिती शाळा व्यवस्थापन, पालक […]
अधिक वाचा...पुणे शहराला पावसाने झोडपले; डेक्कन भागात पावसाचे तीन बळी…
पुणे : पुणे हवामान विभागने पुण्यात पावसाचा रेड अलर्ट दिला होता. बुधवारी (ता. २४) रात्रीपासून शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे शहरातील डेक्कन भागात पावसाने तीन युवकांचे बळी घेतले आहेत. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुणे शहरात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे खडकवासला धरणातून […]
अधिक वाचा...पोलिसकाका Video News: २५ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… ‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! पुण्यात तुफान पाऊस, खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग पुणेः पुणे शहरात रात्रभर तुफान पाऊस सुरु असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा पाण्याच्या विसर्ग वाढवण्यात आला आहे. या मुसळधार पावसाचे पाणी सोसायटींमध्ये घुसले आहे. पावसाच्या […]
अधिक वाचा...समर्थ पोलिस लाईन येथील विद्यार्थ्यांचे सिलंबम स्पर्धेत घवघवीत यश…
पुणेः पुणे जिल्हास्तरीय सिलंबम स्पर्धेमध्ये समर्थ पोलिस लाईन येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. प्रथमच खेळत असताना दुसऱ्या क्रमांकाची चॅम्पियनशिप सुद्धा जिंकून आणली. सर्व पदक विजेते खेळाडूंना प्रशिक्षक सुनील सांबारे आणि शक्ती प्रसाद पात्रा यांचे मार्गदर्शन लाभले. 13 व 14 जुलै रोजी ही स्पर्धा झाली आहे. ‘पोलिसकाका न्यूज मीडिया’ नेहमीच पोलिसांच्या कार्याची कर्तव्याचे दखल घेत […]
अधिक वाचा...मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी…
पुणे : पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी पुणे न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरुड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्याने मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. […]
अधिक वाचा...वानवडी पोलिसांनी जागेच्या फसवणूकप्रकरणी एकाला केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): जागेचा बनावट करारनामा व कधीही रद्द न होणारे बनावट कुलमुख्त्यार तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास करत आहेत. जयप्रकाश सिताराम गोयल (रा. तिसरा मजला सन माहु कॉम्पलेक्स ५ बंगार्डन रोड पुणे) यांनी फसवणूकीबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी हेमंत बागेरेड्डी मोटाडू (वय ६१, हा […]
अधिक वाचा...
