Video: टॅक्सीत महाविद्यालयीन विद्यार्थिनीसमोर युवकाने केले हस्तमैथून…

मुंबईः मुंबईमध्ये शेअर टॅक्सीमध्ये बसलेल्या युवकाने विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून केले आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबईमधील ग्रँट रोड येथील सोफिया कॉलेजजवळ शेअर टॅक्सीने प्रवास करणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची बाब समोर आली आहे. तिच्या शेजारी बसलेल्या एकाने तिच्या समोर अश्लील वर्तन केले. विद्यार्थिनी तिच्या घरी जात असताना तिच्या शेजारील व्यक्ती वाहनात उघडपणे हस्तमैथून करत होती. याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित व्हिडिओ विद्यार्थिनीने स्वतः कॅप्चर केल्याचे दिसत आहे. त्यानंतर या मुलीने हिंमत दाखवत सोशल मीडियावर या प्रकरणाची माहिती दिली. याबाबतची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याची दाखल घेत, आवश्यक ती पावले उचलली जातील असे सांगितले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

विकृती! मेट्रोत महिलांसमोरच केले हस्तमैथून; Video Viral…

विकृती! हस्तमैथून करून महिलांच्या अंतरवस्त्रावर टाकायचा वीर्य…

संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…

विकृती! प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लघवी करायचा अन् विकायचा फळं…

विकृती! कॅब चालकाने महिलेची छेड काढताना पॅंटची चेन उघडली अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!