कोंढवा पोलिस स्टेशनच्या तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात रात्रीचेवेळी दुकानांचे शटर उचकटुन चोरी करणारे रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून कोंढवा पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे पोलिस अधिकारी व अंमलदार हे हद्दीमध्ये वाढलेल्या घर फोडी तसेच चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने ०९/०८/२०२४ रोजी पेट्रोलिंग करत होते. पो. अं. […]
अधिक वाचा...कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी घुसले? दोघांना घेतले ताब्यात…
पुणे: पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी असल्याच्या संशयावरुन दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. एक जण फरार होण्यात यशस्वी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे पोलिसांनी परिसर ताब्यात घेतला असून, पुढील तपास करत आहेत. मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा रुग्णालयात तैनात करण्यात आला आहे. रुग्णांना बाहेर हलवण्यात येत आहे. […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात मित्राला जमिनीत खड्डा करुन पुरले; पोलिसांनी घेतला शोध अन्…
पुणे (संदिप कद्रे): सिंहगड रोड पोलिस स्टेशन कडील मिसिंग व्यक्तीस डोंगरात खड्डा करुन गाडणाऱ्या आरोपींस ताब्यात घेवुन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सिंहगड रोड पोलिस स्टेशन, पुणे शहर मनुष्य मिसींग रजिस्टर क्रमांक १३३ / २०२४ दिनांक २३/०७/२०२४ मधील मिसींग व्यक्ती बसवराज पुरवंत मंगळुरे (मॅगिनमनी), वय २२ वर्ष रा. […]
अधिक वाचा...निखील पिंगळे यांची गुन्हे शाखा उपायुक्तपदी नियुक्ती; अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभाग…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदी निखील पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपायुक्त अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (ता.12) पोलिस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश दिले आहेत. निखील पिंगळे यांनी सोमवारी झेंडे यांच्याकडून गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदाचा कार्यभार देखील स्वीकारला. […]
अधिक वाचा...आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या लोणावळा आणि परिसरात धडाकेबाज कारवाया सुरू आहेत. वेळेचे बंधन न पाळणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर त्यांनी कारवाई केली आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पाहा दुचाकींचे क्रमांक…
पुणे (संदिप कद्रे): ‘जॉय रायडिंगसाठी मोटार सायकल चोरी करणा-या विधी. बालक व आरोपी यांच्याकडून ०९ मोटार सायकली जप्त करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ […]
अधिक वाचा...पुणे शहरात गुंडाची हत्या; टोळक्याने पाठलाग करून ठेचलं…
पुणे: पुणे शहरात असलेल्या रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातरम चौकात मध्य रात्रीच्या सुमारास एका टोळक्याने पाठलाग करून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजू शिवशरण असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातरम चौकात मध्यरात्री टोळक्यांकडून राजू शिवशरण याचा दगडाने ठेचून खून […]
अधिक वाचा...पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी अवजड वाहनांवर बंदी; कधीपर्यंत पाहा…
पुणेः पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी ३० प्रमुख चौकांमध्ये १२ ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांवर बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक समस्या काही प्रमाणात सोडविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे शहरच वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी! पुणे शहर वाहतूक पोलिसांनी रविवारी […]
अधिक वाचा...प्रेमविवाहानंतर दाजीने केला एकुलत्या एका मेव्हण्याचा खून…
पुणे : प्रेमविवाह केल्यानंतर पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला सोडचिठ्ठी देण्यास नकार दिला तसेच मेव्हण्याचा खून केल्याची धक्कादायक घटना खामगाव (ता. दौंड) परिसरात घडली आहे. एकुलता एक मुलाचा खून झाल्याने आईचा आक्रोश हृदय हेलवणारा होता. दौंड तालुक्यातील खामगाव -गाडमोडी येथे शनिवारी (ता. ३) ही घटना घडली आहे. सुरज राहूल भुजबळ (वय २३) असे […]
अधिक वाचा...आयपीएस सत्यसाई कार्तीक यांचा संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत कारवायांचा धडाका सुरूच…
पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांचा संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत कारवायांचा धडाका सुरूच आहेत. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सव्वा लाखांच्या एम.डी पावडरसह सुमारे 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, पाच जणांना जेरबंद केले आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका […]
अधिक वाचा...
