
संतापजनक! पुणे जिल्ह्यात चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार…
पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे चार वर्षांच्या चिमुकल्यावर अमानुषपणे अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विजय ताठोड (वय 24) असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
राजगुरुनगर शहरात वास्तव्यास असणारा चार वर्षांचा चिमुकला घराजवळ खेळत होता. आरोपीने त्याला खाऊचे आमिष दाखवून घरात घेऊन गेल्यावर चिमुकल्या मुलावर अमानुषपणे अनैसर्गिक केला. संबंधित घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या प्रकरणी राजगुरुनगर पोलिस ठाण्यात नराधम विजय ताठोड याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्हा हादरला! बापानेच केला स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…
पुणे जिल्हा हादरला! अनैतिक संबंध, गर्भपाताचा प्रयत्न अन् चिमुकल्यांना जिंवत नदीत फेकलं…
पुणे जिल्हा हादरला! मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन, दारू पाजली अन् लॉजवर अत्याचार…
पुणे जिल्हा हादरला! पित्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
पुणे हादरलं! प्रेयसीची हत्या करून मृतदेह रिक्षासह आईच्या दारात सोडून प्रियकर फरार…

