पुणे शहरात चिमुकल्याला सावत्र आई-वडिलांकडून बेदम मारहाण; गुन्हा दाखल…
पुणे : पुणे शहरातील खराडी परिसरात राहात असलेल्या 11 वर्षांच्या मुलाला सावत्र आई आणि वडिलांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित सोसायटीमधील सजग नागरिक आनंद शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावत्र आई आणि वडिलांविरोधात भारतीय अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत […]
अधिक वाचा...पुणे! हिंजवडीत वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू…
पुणे : हिंजवडीच्या दिशेने येत असताना महामार्गावर स्कूटीला भरधाव डंपरने धडक दिल्यामुळे या अपघातात युवतीचा मृत्यू झाला आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे. तन्वी साखरे (वय 20, रा. हिंजवडी, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. तन्वी ही तिच्या वडीलांसोबत दुचाकीवरुन पुनावळेकडून हिंजवडीच्या दिशेने चालली होती. तन्वीचे वडील दुचाकी चालवत होते […]
अधिक वाचा...पुणे शहरात दिवसाढवळ्या कॉलेज परिसरात युवकाची हत्या…
पुणे : पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे सिंहगड कॉलेजच्या परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये आज (सोमवार) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्याने युवकावर कोयत्याने सपासप वार करून आणि दगड घालून त्याची हत्या केली आहे. खुनाच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तौकीर शेख (वय २२, रा. धनकवडी, पुणे) असे खून […]
अधिक वाचा...Cyber Crime! पुणे शहरातील नागिरकांना आमिष दाखवत 97 लाखांची फसवणूक…
पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, वर्क फ्रॉम होम तसेच पोलिसांकडून कारवाई होईल अशी भीती दाखवून चोरट्यांनी तब्बल 97 लाख 76 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. कात्रजमधील एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल असे सांगून जाळ्यात ओढले. त्यांनी काही रक्कम […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात अनैतिक संबंधातून महिलेची क्रूरपणे हत्या…
पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरोली (शिंदेवस्ती, ता. खेड) येथे अनैतिक प्रेमसंबंधातून विवाहित महिलेची क्रूरपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. १३) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. रूपाली विलास वाडेकर (वय ४६, रा. कल्याण, जि. ठाणे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मूळची […]
अधिक वाचा...पुणे! नवले पूल अपघतात अभिनेत्याचा मृत्यू! चिमुकला झाला पोरका…
पुणे : पुणे शहरातील नवले पुलाजवळ झालेल्या अपघातामध्ये एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अभिनेता धनंजय कोळी (वय ३०) याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. नवले पुलाजवळ जड वाहणे एकमेकांना धडकल्यानंतर धनंजय कोळी याची कार देखील दोन वाहनांच्या मधोमध आली अन् कारचा चुराडा झाला. त्यातच धनंजय कोळी याचा मृत्यू झाला […]
अधिक वाचा...पुणे! शिवाजीनगर पोलिसांनी सराईत गुन्हेगारास सापळा रचून केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलिस ठाणे कडून जेरबंद करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मनपा बस स्टॉप भागात १३/११/२०२५ रोजी पेट्रोलिंग करत असताना पोउपनि अजित बडे, पोहवा. १७२८ पोना. २२९७ जाधव, पोशि. १०१२८ सांगवे, पोशि. १०३६९ तायडे असे शिवाजीनगर पोलिस ठाणे […]
अधिक वाचा...सैराट! प्रेमसंबंधातून युवतीच्या प्रियकराला घातल्या गोळ्या…
पुणे : पिंपरीमध्ये प्रेमसंबंधातून सुपारी देऊन नातेवाईक असलेल्या युवतीच्या प्रियकराला गोळ्या घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात विकास बाळासाहेब केदारी (३१, रा. ताजे, मळवली, ता. मावळ) हा जखमी झाला असून, त्याच्यावरती रूग्णायात उपचार सुरू आहेत. ‘सैराट’ चित्रपटाप्रमाणेच घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अभिजित […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरातील नवले पुलाजवळ नेमका कसा घडला अपघात, ८ जणांचा मृत्यू…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील नवले पुलावर गुरुवारी (ता. १३) संध्याकाळी दोन-तीन गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या झालेल्या अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. घटनास्थळी पसरलेला धुर, वाहनांचे चेंदामेंदा झालेले भाग आणि जखमींच्या […]
अधिक वाचा...अजब कारभार! शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर गैरसमजुतीने गुन्हे…
पुणे : पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी मुंढवा येथील 40 एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी जमीन घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोपी शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना बोपोडी जमीन घोटाळ्यात क्लिन चीट दिली आहे. गैरसमजुतीतून बोपोडी प्रकरणात त्यांची नावे गुन्ह्यात नोंद करण्यात आल्याचे […]
अधिक वाचा...
