पुणे शहरात परराज्यातून येवून गुगलवर सर्च करून घरफोडी करणारा ताब्यात…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात परराज्यातून येवून गुगलवर उचभ्रू परिसर सर्च करुन घरफोडी करणा-या आरोपीच्या येरवडा तपास पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. येरवडा पोलिस स्टेशन हद्दीत ०६/१०/२०२३ ते दि. ०८/१०/२०२३ रोजीचे दरम्यान फिर्यादी सर्व कुटूंबियासोबत फॉर्म हाऊस येथे असताना अज्ञाताने फिर्यादी यांचे राहते घर कल्याणीनगर येथील बंगल्याचे खिडकीचे ग्रील उचकटुन […]

अधिक वाचा...

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे ३६० दिवसात मोक्काचे शतक!

पुणे (संदीप कद्रे): पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून ३६० दिवसांमध्ये मोक्काचे शतक पूर्ण केले आहे. पोलिस आयुक्तांनी मोक्का अंतर्गत १००वी कारवाई केल्यानंतर त्यांच्यावर पुणे करांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. बिबवेवाडी पोलिस स्टेशन हद्दीमधील सौरभ शरद शिंदे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ४ साथीदार […]

अधिक वाचा...

पुणे शहरात वरिष्ठ व्यवस्थापक महिलेला म्हणाला, फक्त एक ‘किस’ दे अन् पुढे…

पुणे: एका 70 वर्षाच्या अधिकाऱ्याने फक्त एक ‘किस’ दे म्हणत महात्मा फुले संग्रहालयात अधिकारी महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजीव विनायक विळेकर असे या व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील घोले रस्त्यावरील महात्मा फुले वस्तू संग्रहालयातील सहकारी महिलेचा या वृद्ध व्यक्तीकडून […]

अधिक वाचा...

शिवाजीनगर पोलिसांनी आरोपींना सहा तासात अटक करून मुद्देमाल केला जप्त…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात जबरी चोरी करणारे रेकॉर्डवरील आरोपींना शिवाजीनगर पोलिसानी सहा तासात अटक करून गुन्हयातील सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. फिर्यादी सोनाली प्रशांत काकडे (वय-३०, व्यवसाय- नर्स, रा- दुसरा मजला, इंदीरा कॉम्प्लेक्स, सदानंदनगर, मंगळवारपेठ पुणे) यांनी १६/१२/२०२३ रोजी […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस पाल्यांकरीता क्रिकेट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन!

पुणे (संदीप कद्रे): सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य, पुणे शहर यांच्यावतीने पोलिस पाल्यांकरीता क्रिकेट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांना सहभाग नोंदवला होता, अशी माहिती अध्यक्ष भानुप्रताप बर्गे यांनी दिली. सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य, पुणे ही संघटना सेवानिवृत पोलिस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुंटुबाच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी सन २०१९ रोजीपासून […]

अधिक वाचा...

मंचर पोलिसांची अवैध दारू धंद्यावर कारवाई…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता. आंबेगाव जि. पुणे) येथील महात्मा गांधी विद्यालयासमोर नाशिक हायवे रोडवर अवैद्य दारू विक्री करणाऱ्या दोघांवर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांच्याकडून एक लाख 93 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मंचर पोलिसांना 16/12/2023 रोजी अवैध दारू विक्री प्रकरणी माहिती मिळाल्यावरून मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रात ठिकठिकाणी दरोडा टाकणाऱ्या आरोपीस युनिट ६ ने शिताफीने केले जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयात दरोडा व घरफोडया करणाऱ्या पाहिजे आरोपीस गुन्हे शाखा युनिट ६ ने जेरबंद केले आहे. विविध पोलिस स्टेशन हद्दीत केलेले नऊ गुन्हे उघडकीस आणले असून, याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहनचोरी या गुन्हयांना आळा बसावा या करीता तीव्र मोहिम राबवून कारवाई करणेबाबत वरिष्ठ […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील महिलेच्या खूनाचा तपास युनिट ५ने २५० सीसीटीव्ही तपासून केला उघड…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात झालेल्या महिलेच्या खुनाच्या गंभीर गुन्हयात कोणताही धागादोरा हाती नसताना गुन्हे शाखा, युनिट ५ ने तपास जलद गतीने व मोठया कुशलतेने हाताळून उघड केला आहे. दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून, इतर दोन जबरी चोऱ्यांचे गुन्हेही उघड केले आहेत. युनिट ५ तपास पथकाने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीमुळे त्यांचे अभिनंदन केले जात […]

अधिक वाचा...

पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू…

नाशिक : पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेरजवळ टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एक महिला आश्चर्यकारक बचावली आहे. या घटनेनंतर चंदनापुरीच्या ग्रामस्थांनी धावपळ करीत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावापासून काही अंतरावर रविवारी (ता. १७) रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला आहे. वेगाने चाललेला आयशर टेम्पो बाजूने चाललेल्या […]

अधिक वाचा...

नगर-कल्याण महामार्गावर अपघातात दहा ठार; संपूर्ण कुटुंबच संपलं…

पुणे: नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील अंजिराची बाग येथे तिहेरी भीषण अपघात होऊन दहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओतूर वरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने रिक्षा आणि ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जुन्नर तालुक्यातील मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!