कौतुकास्पद! महिला कंडक्टरचं लक्ष विद्यार्थिनीकडे गेलं अन्…

पुणे: पीएमपीच्या महिला कंडक्टर स्वप्ना दराडे यांच्या सतर्कतेमुळे एका शालेय विद्यार्थिनीला भरकटण्यापासून वाचवून तिला तिच्या आईकडे सुखरूप पोहोचण्यात आले आहे. शेवाळवाडी ते पिंपळे गुरव मार्गावरील पीएमपी बस प्रवासादरम्यान हा कौतुकास्पद प्रसंग घडला आहे. सोमवारी सकाळी 7.25 वाजता 148 क्रमांकाची पीएमपी बस शेवाळेवाडीहून पिंपळे गुरवकडे जात होती. हडपसर गाडीतळ येथून शाळेसाठी बसमध्ये चढलेल्या एका शालेय विद्यार्थिनीने […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील फरासखाना पोलिसांनी आरोपींना पाठलाग करून केली अटक; पाहा गुन्ह्याची पद्धत…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील पी.एम.टी. बस मध्ये महिलांची बांगडी कटींग करणारे तसेच गणेश उत्सव दरम्यान गर्दीचा फायदा घेवून भावीकांचे अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या पाच आरोपींना फरासखाना तपास पथकाने पाठलाग करून अटक केली आहे. तपासा दरम्यान १०२.६२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सोन्याचे दागिने कटींग करण्यासाठी वापरलेले लोखंडी कटर असा सर्व मिळून ७,३४,०६४/- रु किमंतीचा […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पीएमटी बसचालकाला पोलिसाने केली मारहाण; कारण…

पुणे : पुणे शहरात पीएमटी बसचालकाला पोलिसाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिस दुचाकीवरून जात असताना पीएमटी चालकाने दुचाकीला खेटून बस चालवल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि मारहाणीची घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिस शिपाई आणि पीएमटीचा ड्रायव्हर यांच्यात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. यावेळी, वाहनचालक हा चालकाच्या सीटवर बसलेला दिसून येतो, तर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!