विवाहाच्या वादातून चांदगुडे कुटुंबाचा दुर्दैवी अंत? बहिणीचा गंभीर आरोप, आई-वडिलही मनातलं सगळं बोलले!

छत्रपती संभाजीनगरः येथील खवड्या डोंगरावरून उडी मारून चांदगुडे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमागे आता कौटुंबिक वादाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुरलीधर चांदगुडे यांच्या प्रेमविवाहाला त्यांच्या आई-वडिलांचा विरोध होता आणि याच कारणामुळे कुटुंबात दुरावा निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुरलीधर आणि त्यांची पत्नी संगीता यांचं याच कलहातून गावाकडे येणं-जाणं कमी झालं होतं. दरम्यान बहीण […]

अधिक वाचा...

माझगावमध्ये गणपती आगमनावेळी दोन गटांत तणाव, गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

मुंबईः मुंबईतील माझगाव परिसरात काल ‘माझगावचा मोरया’ गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यादरम्यान, अंडी फेकण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गणेश मंडळाचे कार्यकर्ते, तरुण आणि गणेशभक्तांनी रात्री आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. सदर घटनेमुळे मध्यरात्री ३ वाजेपर्यंत माझगावमध्ये दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. गणेश मंडळ […]

अधिक वाचा...

सोलापूर हादरलं! प्रेमप्रकरणातून युवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण, अखेर मृत्यू…

सोलापूर: प्रेमप्रकरणाच्या वादातून एका युवकाला झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा परिसरात घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाची आठवडाभर सुरू असणारी मृत्यूशी झुंज अखेर संपली. अरविंद बाळू मस्के (वय 27) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. मृत अरविंद बाळू मस्के (वय 27, […]

अधिक वाचा...

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू…

अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात आज (सोमवार) पहाटे भीषण आग लागली. त्यामध्ये तीन लहान बालकांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तर या कक्षात असलेल्या सहा अर्भकांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे साडेतीनच्या सुमारास व्हेंटिलेटरमध्ये अचानक […]

अधिक वाचा...

सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या मृत्यू प्रकरणात नवीन खुलासे; पत्नीने सीसीटीव्ही बंद केले अन्…

नवी दिल्ली: दिल्लीच्या निहाल विहारमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर विनय गुप्ता (वय ३१) यांच्या मृत्यू प्रकरणात नवीन खुलासे समोर आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनयची पत्नी रेखाने घरातील सीसीटीव्ही कॅमेरा बंद केला होता. त्यानंतर रेखाचा भाऊ आणि वहिनी घरी आले आणि त्यांनी विनयला मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या विनयचा रुग्णालयात नेत असताना […]

अधिक वाचा...

खवड्या डोंगर! पत्नी त्याला मुठीत ठेवत होती, जिवंत असताना दूरच राहिला…

छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावर शुक्रवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत चांदगुडे कुटुंबातील कुणाल (वय १९), त्याचे वडील मुरलीधर (वय ४८) आणि आई संगीता (वय ४२) यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चांदगुडे कुटुंबातील नेमका वाद काय होता, याबाबत आता नातेवाईकांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कुणालचे वडील मुरलीधर यांनी आपल्या मनाने लग्न केले होते आणि लग्नानंतर ते […]

अधिक वाचा...

दहशतवादी कट प्रकरणी काश्मीरमध्ये पाच जिल्ह्यांत छापे

श्रीनगर: सीमेपलिकडून आखण्यात आलेल्या दहशतवादी कट प्रकरणी, राष्ट्रीय तपास संस्थेतर्फे (एनआयए) शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पाच जिल्ह्यांतील दहा ठिकाणी एकाचवेळी शोधमोहीम राबविण्यात आली. राजधानी श्रीनगरसह कुपवाडा, अनंतनाग, पुलवामा आणि बडगाम जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. सीमेपलिकडील दहशतवादी संघटनांनी रचलेला कट उघडकीस आणण्याच्या मोहिमेत एनआयएच्या अधिकाऱ्यांबरोबरच जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान आणि […]

अधिक वाचा...

भारतीय वंशाच्या दुकानदाराची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या…

न्यूयॉर्कः अमेरिकेतील टेनेसी येथे एका ६२ वर्षीय भारतीय वंशाच्या दुकानदाराची त्याच्याच दुकानात झालेल्या सशस्त्र दरोड्यादरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यावेळी त्यांची १९ वर्षीय मुलगी त्यांच्या बाजूला उभी होती आणि बंदूकधाऱ्याने गोळीबार सुरू करताच ती भीतीने थरथरत पहात राहिली, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. हा गोळीबार गुरुवारी रात्री झाला असून, त्यामागील हेतूचा तपास सुरू आहे. जॅक्सन […]

अधिक वाचा...

खलनायकी भूमिका नाकारा: आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

नवी दिल्लीः दिल्ली पोलिसांनी आंदोलकांशी कसे वागावे याबाबत कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये त्यांना शांत राहण्याचा, वाद टाळण्याचा आणि भावनिक आवाहनांना किंवा चिथावणीखोर प्रश्नांना प्रतिक्रिया देण्यापासून परावृत्त होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राजधानी दिल्लीतील आंदोलनांदरम्यान पोलिसांच्या वर्तणुकीवर वाढत्या तपासणीच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश आले आहेत, विशेषतः जंतर मंतर येथील अलीकडील आंदोलनानंतर. पोलिसांच्या अनेक […]

अधिक वाचा...

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवार यांच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू…

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक (PA) अजित दशावतरे यांच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. या मुलीच्या मृतदेहावर जखमा आढळून आल्याने या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे. बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर परिसरातील एका ठिकाणी या अल्पवयीन मुलीचा मृतदेह अकस्मात आढळून आला. मुलीने आत्महत्या केली आहे की तिची […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!