मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलिस श्वानाबाबत संवेदनशील निर्णय…
मुंबईः पोलिस दलात 10 वर्षांची अखंड सेवा बजावल्यानंतर निवृत्त होणाऱ्या श्वानांच्या उर्वरित आयुष्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. पोलिस दलातील सेवा पूर्ण झाल्यानंतरही हे श्वान आता पोलिसांसोबतच राहतील. त्यांच्या भोजनाचा आणि इतर सांभाळाचा सर्व आर्थिक भार गृहविभाग उचलणार आहे. पोलिस दलात 10 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर श्वान निवृत्त […]
अधिक वाचा...मुख्याध्यापिकेवर २७ वार करत विद्यार्थ्याने संपवलं; बाबू शब्दामुळे अडकला…
हैदराबाद: एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापिका रुपा रेड्डी यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. दोघांपैकी एका विद्यार्थ्याला रुपा यांनी चोरी करताना पकडले होते. त्यानंतर त्यानं आपल्या मित्राला हाताशी धरून रुपा यांना संपवल्याची माहिती पुढे आली आहे. रुपा यांचे शव ११ ऑगस्टला घरात मिळाले होते. त्यांच्यावर चाकूनं २७ वार करण्यात आले होते. रुपा […]
अधिक वाचा...कुटुंबच संपलं! डोंगरावरुन पडून मृत्यू होण्यापूर्वी आई आणि लेकाचा काळीज चिरणारा संवाद…
छत्रपती संभाजीनगर : तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन खाली पडून तीन जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला वाचवताना त्याच्या आई-वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. २१) घडली. कुणाल मुरलीधर चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत. कुणाल याचा वडिलांसोबत […]
अधिक वाचा...तृतीयपंथी बनून आला अन् एअर हॉस्ट्रेसला संमोहित करत केला अत्याचार…
मुंबई: एका एअर होस्टेसवर एका व्यक्तीने घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पवई परिसरात घडली आहे. स्वतःला ट्रान्सजेंडर भासवून तिच्या फ्लॅटमध्ये घुसला अन् हिप्नोटाईज करून तिच्यावर बलात्कार केला आहे. अनिल शिंदे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी तातडीने सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजचा आधार घेत आरोपीला अटक करण्यात आली […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! मुलगा आणि पती दरीत कोसळल्याचे पाहून आईनेही मारली उडी…
छत्रपती संभाजीनगर: मुलाला वाचवताना आई-वडिलांनादेखील आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक तिसगाव भागातील खवड्या डोंगरावर घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवळाई-सातारा परिसरातील रहिवासी असलेला कुणाल मुरलीधर चांदवडे (वय १८) हा युवक सकाळी १० वाजेच्या सुमारास खवड्या डोंगरावर गेला होता. कुटुंबीयांना आणि ग्रामस्थांना ही गोष्ट समजताच […]
अधिक वाचा...नाशिक! प्रेमात मला फसवले, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्…
नाशिक : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ध्रुवनगरमध्ये वरुण भामरे (वय २६) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रेयसीसह तिघांवर गंभीर आरोप केले आहेत. गंगापूर पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली असून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ‘प्रेमात फसविले, माझ्याकडून हवे तेवढे कॅश काढून घेतले’ असा […]
अधिक वाचा...कोल्हापूर! सोशल मीडियावर फोटो पाहिला आणि गायिकेचा मोबाईल नंबर मिळवल्यावर…
कोल्हापूर: सोशल मीडियावर फोटो पाहिला आणि गायिकेचा मोबाईल नंबर मिळवून थेट कॉल केला आणि पुढे दोघांत मैत्री झाली. जेवायला हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर मद्यपान केलं आणि युवकाने गायिकेवर जबरदस्तीने अत्याचार केले. त्यानंतर गायिकेनं शाहूपुरी पोलिस ठाणं गाठत तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी अक्षय भरत फाळके (वय 33, रा. उजळाईवाडी, ता. करवीर) याला अटक करण्यात आली आहे. […]
अधिक वाचा...नागपूरमध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून दोन गुंड रस्त्यावरच एकमेकांना भिडले अन्…
नागपूर: नागपूरमध्ये दोन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकांमध्ये हाणामारी होऊन यामध्ये एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून नरेंद्र नगर येथील सुंदरबन परिसरात गुरुवारी ही घटना घडली. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे नागपूरमध्ये (Nagpur news) एकच खळबळ उडाली आहे. गौरव रगडे (वय 27) आणि गौरव राऊत या दोघांमध्ये झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला. गौरव रगडे याचे […]
अधिक वाचा...सातारा! युवकाला कारच्या दरवाजाला लोमकळत 3 किमी फरफटत नेलं…
सातारा: साताऱ्यातील आनेवाडी टोलनाक्याजवळ कट मारण्याच्या वादातून युवकाला कारच्या दरवाजाला लोमकळत घेऊन तब्बल 3 किलोमीटर फरफटत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संतप्त जमावाने पाठलाग करून नागेवाडी हद्दीत कार अडवल्यानंतर कारची तोडफोड करत कारमधील दोघांना चांगलाच चोप देण्यात आला. सातारा तालुका आणि भुईंज पोलिसांच्या हस्तक्षेपाने मोठा अनर्थ टळला असून दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आनेवाडी […]
अधिक वाचा...कारागृहातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल; खाकी वर्दीमध्येच अर्धनग्न कॉल…
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा जेलमधील महिला पोलिस अधिकाऱ्यानेच कैद्याला 40 हजार लाच घेत खाकी वर्दीमध्येच अर्धनग्न कॉल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन वर्षांपूर्वी हा प्रकार झाला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्यावर अत्यंत गंभीर आरोप होत आहेत. या महिला […]
अधिक वाचा...
