पुणे! शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार, एकाचे हात तोडले, बंदूक टाकून आरोपी फरार…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजीनगर कोर्टाबाहेरील गेट नंबर 4 वर ही घटना घडली असून कोयत्याचे वार झाले आहेत. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चार ते पाच जणांकडून हा गोळीबार झाला आहे. पोलिसांनी या घटनेनंतर परिसर सील केला आहे. सदर घटनेनंतर वरिष्ठ […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!