पुणे! ससून रुग्णालयातून मंदार किवळे याचा जबाब; सगळं सांगितलं, दादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला…
पुणे : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात बुधवारी (ता. २५) दुपारी मंदार किवळे याच्यावर गोळीबार करून कोयत्याने हल्ला केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींना पोलीस आज (गुरुवार) न्यायालयात हजर केले जाणार आहे. दुसरीकडे ससून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या मंदार किवळे याचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात मंदारने सांगितले की, आमच्या […]
अधिक वाचा...पुणे! मंदार किवळे रक्तबंबाळ होऊन चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे शब्द अन् आरोपींची नावे समोर…
पुणे: पुण्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या सत्र न्यायालयाच्या जवळ टोळक्याने केलेल्या हल्ल्यात मंदार मारुती किवळे (वय 35) हा गंभीर जखमी झाला आहे. न्यायालयासमोरील रस्त्यावर बुधवारी (ता. २५) दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला अन् एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी किवळे याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. पिस्तुलातून “मिस फायर” झाल्यामुळे त्याला […]
अधिक वाचा...पुण्यातील मंदार किवळे प्रकरण! मृतदेहावरच घेतली होती हत्येचा बदला घेण्याची शपथ…
पुणे: पुण्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या सत्र न्यायालयाजवळ टोळक्याने केलेल्या हल्ल्यात मंदार मारुती किवळे (वय ३५) गंभीर जखमी झाला आहे. न्यायालयासमोरील रस्त्यावर बुधवारी (ता. २५) दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला अन् एकच गोंधळ उडाला. या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुभमचा सख्खा भाऊ अक्षय चव्हाण याने या संपूर्ण घटनेचा […]
अधिक वाचा...
