पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला कशी लागली आहे, याचा आणखी एक धक्कादायक पुरावा समोर आला आहे. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी येरवाडा पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप झाला होता. मात्र, आता हा धनिकपूत्र कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांनीही गैरकृत्य […]
अधिक वाचा...बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) बाळकृष्ण कदम हे गेल्या ३२ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलातील दीर्घ असा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शेतकरी कुटुंबातील जन्म. शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे ओळखून कोणताही क्लास न लावता यशाला गवसणी घातली. पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. पोलिस स्टेशनमध्ये काम करत असताना सर्वस्व वाहून देत सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांच्याकडे […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळालं भलं मोठं घबाड….
नाशिक : नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील सुराणा ज्वेलर्सवर प्राप्तिकर विभागाने धाड टाकून ३० तास शोध मोहिम राबविली. यानंतर ज्वेलर्समधून तब्बल २६ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ९० कोटींच्या संपत्तीचे कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. नागपूर आणि जळगावमधील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ही कारवाई केली आहे. जप्त केलेली रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना १४ तासांचा वेळ लागला. महाराष्ट्रात […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यात लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेले एका गावात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना 18 /1/2024 ते 7/5/2024 दरम्यान घडली आहे. या प्रकरणाबाबत […]
अधिक वाचा...नवरा तिसरं लग्न करत असतानाच दोघी मंडपात पोहोचल्या अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एक व्यक्ती पहिल्या बायकोचा मृत्यू आणि दुसऱ्या बायकोसोबत घटस्फोट झाला असल्याचे सांगत तिसरं लग्न करण्याच्या तयारीत असतानाच पहिल्या दोन्ही बायका लग्नाच्या मंडपात पोहोचल्या आणि एकच गोंधळ उडाला. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठत हे लग्न थांबवले. फसवणूक करणाऱ्या वराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. उत्तर […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या; चॅटिंगवरून…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील मंचर (ता. आंबेगाव) येथे महिलेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुनम जिग्नेश शिंदे (वय 34) असे मृत महिलेचे नाव आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना डोबी मळा मंचर येथे घडली आहे. नरेंद्र मारुती निघोट यांनी मंचर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. नरेंद्र निघोट […]
अधिक वाचा...पुणे शहरात पोर्शेने दोघांना चिरडले तिथंच निबंध लेखन स्पर्धा; विषय पाहा…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन धनिक पुत्राने महागड्या पोर्शे मोटारीखाली दोघांना चिरडल्याची घटना घडल्यापासून संताप व्यक्त केला जात आहे. बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याच्या आणि आरटीओसोबत वाहतूक नियंत्रण करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला गेला होता. पुण्यात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी अपघातस्थळीच निबंध स्पर्धेचे आयोजन केले. माझा बाप बिल्डर असता तर…, अश्विनी आणि अनिशचे […]
अधिक वाचा...पुणे अपघातातील अश्विनी आणि अनिश यांना न्याय देण्यासाठी मूक कँडल मार्च…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कल्याणी नगर येथे पोर्शे कारने चिरडलेल्या अश्विनी आणि अनीश यांना न्याय मिळवून देण्यासाठी मूक कँडल मार्च काढण्यात आला होता. घटनेच्या ठीक एक आठवड्यानंतर झालेल्या या कार्यक्रमात शहरातील विविध भागातील समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, ज्यामुळे पुणेकर समाजातील सामूहिक दुःख आणि न्यायाची मागणी दिसून आली. मोर्चाची सुरुवात शनिवारी (ता. २५) […]
अधिक वाचा...धक्कादायक! छोटा भाऊ, वहिनी अन् चिमुकल्याची सपासप वार करत केली हत्या….
सोनिपत (हरियाणा) : छोट्या भावाने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मोठ्या भावाने त्याच्यासह अन्य दोन जणांची धारदार शस्त्रानं हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सोनिपतमधल्या राई तालुक्यातल्या बिंदरोली गावात ही घटना घडली आहे. मोठ्या भावाने धाकटा भाऊ, त्याची पत्नी आणि लहान पुतण्याची हत्या केली. घटनेनंतर आरोपी त्याच्या […]
अधिक वाचा...गुजरातमध्ये गेम झोनमध्ये भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू…
अहमदाबाद (गुजरात): राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये शनिवारी (ता. २५) संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. DNA च्या आधारे या मृतदेहांची ओळख पटवली जाणार आहे. मृतांच्या कुटुंबीयांचे DNA सँपल घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राजकोट गेम झोनमधील आग नियंत्रणाबाहेर […]
अधिक वाचा...
