Video: एका दुचाकीवर बसले चक्क 8 जण; पोलिस अधिकारी राहिला मोजत…

लखनौ (उत्तर प्रदेश): सोशल मीडियावर भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. उत्तर प्रदेशातील एका दुचाकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

दुचाकीवर दोघांना बसण्यास परवानगी आहे. पण, एका पठ्ठ्याने चक्क आठ जणांना दुचाकीवर बसवले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका दुचाकी चालकाला पोलिसाने थांबवले आहे. त्याच्या बाईकवर एकूण आठजण बसलेले दिसत आहे. त्याच्या मागे पाचजण आणि पुढे तीनजण बसलेले आहेत. शिवाय, साहित्यही आहेच. पोलिस अधिकारी एकदा नव्हे तर दोनदा मोजत आहे. पोलिस अधिकाऱ्याने कुठे चालला आहे, असे विचारल्यानंतर जत्रेसाठी जात असल्याचे सांगतात.’

दरम्यान, संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सलूनमध्ये बसून मसाज करणाऱ्या व्यक्तीचा भयानक Video…

Video: उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन् गेला जीव…

Video: हलक्या काळजाचे असाल तर हा व्हिडीओ पाहू नका…

Video: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तालिबानी शिक्षा अन् मृत्यू…

Video: जवानाने पोलिस दलात असलेल्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं…

विकृती Video: घरकाम करणारी महिला स्वयंपाकात करायची लघवी अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!